Monday, 26 October 2020

राज्यसेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी,सराव पेपर


१. १३ मार्च २०२० रोजी संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या संघाने प्रथमच सहभाग घेतला होता 

१. चंदीगड

२. नागालँड

३. जम्मू-काश्मीर

४. सेनादल


2. 5 मार्च 2020 रोजी विद्यार्थी आरोग्य कार्ड योजना कोणत्या केंद्र शासित प्रदेशात सुरू करण्यात आली?

1. लडाख

2. जम्मू आणि काश्मीर

3. लक्षद्वीप

4. पुडुचेरी


३. 5 मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी - 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कोणत्या योजनेवर आधारीत आहे.

१. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 

२. पंतप्रधान पीक विमा योजना 

३. प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजना 

४. बेटी पढाओ बेटी बचाओ योजना


४. उत्तराखंड राज्यसरकारने 4 मार्च 2019 रोजी ................. या शहराला राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केले 

१. नैनीताल

२. उधमसिंह नगर

३. गरसेन

४. हल्द्वानी


५. मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे 4 बँकांमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली. विलीनीकरणासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही 

१. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे पंजाब नॅशनल बँकेत विलीन 

२. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन.

३. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन 

४. अलाहाबाद बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन 


६. 4 मार्च 2020 रोजी खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू 500 टी -20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला

१. ड्वेन ब्राबो

२. विराट कोहली

३. ख्रिस गेल

४. केरॉन पोलार्ड


७. रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा ........... हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला?

१. विनय कुमार 

२. व्ही. कौशिक 

३. जयदेव उनाडकट 

४. उमेश यादव


८. टायगर स्पीक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे

१.विमल त्रिपाठी 

२.मयंक भारद्वाज 

३.हरिओम तिवारी 

४.महिपालसिंग


९. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धां २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले 

१. पंजाब विद्यापीठ, पंजाब

२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र

३. पंजाबी विद्यापीठ, पटियाला

४. मंगलोर, विद्यापीठ, कर्नाटक


१० भारताचा दौरा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे ....................... वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले.

१. सहावे

२. पाचवे

३. सातवे

४. आठवे


११. . २१ जून २०२० रोजी साजरा होणारा सहावा आंतराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम ------------------ येथे होणार आहे

१. पुणे

२. लेह

३. श्रीनगर

४. भोपाळ


१२. . ----------------- या राज्य सरकारने करोना हा साथीचा रोग असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले

१. केरळ

२. हरियाणा

३. महाराष्ट्र

४. दिल्ली


१३ .................. या फुटबॉलपटूने आपला 1000 वा सामना खेळला

१. लिओनेल मेसी

२. ख्रिस्तीयानो रोनाल्डो

३. नेमार जूनियर

४. आंद्रे इनिएस्टा


१४. एकीकृत नोंदणी कार्ड सादर करणारे ............. हे देशातील पहिले राज्य ठरले

१. मध्य प्रदेश

२. उत्तर प्रदेश

३. महाराष्ट्र

४. तामिळनाडू


१५. रशियाने खालीलपैकी कोणता ह्यूमनाॅइट रोबो आंतरळात पाठवला होता.

१. स्काईबोट B-830 

२. स्काईबोट C-730

३. स्काईबोट A-803

४. स्काईबोट F-850




उत्तरे:-

१:- , २:- २, ३:- ४, ४:-३,५:- ४,६:-४,

७:- ३, ८:- ३, ९:- १, १०:-३, ११:२, 

१२: २, १३:-२, १४ :- १ ,१५:- ४



१. भारत हा .............नंतर दुसरा सर्वात मोठा उदयोन्मुख हरित रोखे बाजारपेठ असलेला देश आहे.

१. चीन

२. अमेरिका

३. फ्रान्स

४. इंग्लंड


२. भारताने सर्वात जास्त आयात खालीलपैकी कोणत्या देशातून केली आहे

१. चीन

२. अमेरिका

३. संयुक्त अरब अमिराती

४. सौदी अरेबिया.


३. जागतिक बँकेनुसार नवीन कंपन्यांच्या निर्मितीत भारत ....................स्थानावर आहे. 2018 मध्ये 1.24 लाख नवीन कंपन्या उभारण्यात आल्या.

१. पहिल्या

२. तिसऱ्या

३. पाचव्या

४. सहाव्या 


४. आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० च्या अह्वाआलानुसार 2018-19 मध्ये भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे प्रवासी वाहक आणि ............सर्वात मोठे मालवाहतूक करणारी वाहक बनली आहे.

१. प्रथम

२. दुसरी

३. चौथे

४. पाचवे


५. जागतिक आर्थिक मंचाच्या वैश्विक स्पर्धात्मक अहवाल 2019 नुसार विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारत ................क्रमांकावर आहे.

१. सातव्या

२. सहाव्या

३. चौथ्या 

४. दुसऱ्या 


६.आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा जगातील ..............मोठा ऊर्जा वापरकर्ता देश आहे.

१. पहिला

२. दुसरा

३. तिसरा

४. पाचवा


७. आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार सेवा क्षेत्रात सर्वाधिक उद्योजकता खालीलपैकी कोठे सर्वात जास्त आढळून आली आहे.

१. दिल्ली

२. गुजरात

३. महाराष्ट्र

४. तामिळनाडू


८.आर्थिक सर्वेक्षण 2019-20 च्या अह्वाआलानुसार जागतिक स्तरावरील १०० बँकाच्या यादीत सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक ही पहिल्या सहा बँकांमधील एक बँक म्हणून ओळखल्या जाऊ शकते जी आजमितीला जागतिक पातळीवर .............व्या स्थानावर आहे.

१. ५५

२. ६ 

३. ४६

४. ६० 


९. २०२०- २१ च्या अर्थसंकल्पात कृषी कर्ज वितरणासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे 

१. १२ लक्ष कोटी

२. १३ लक्ष कोटी

३. १४ लक्ष कोटी

४. १५ लक्ष कोटी


१०. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करण्यावर जोर देण्यात आला आहे.

१. भ्रष्टाचार मुक्त शासन

२. नीतीनीर्देशीत व सक्षम शासन

३. स्वच्छ व मजबूत आर्थिक क्षेत्र

४. वरील पैकी सर्व


११. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जीवन सुगमता कोणत्या विषयांसाठी महत्व देण्यात आले आहे.

अ. शेतीसिंचन आणि ग्रामीण विकास

ब. आरोग्य पेयजल आणि स्वच्छता

क. शिक्षण आणि कौशल्यविकस

ड. गृहनिर्माण आणि उद्योग सुगमता

१.:- अ, ब,क

२. अ, ब,

३. ब,क

४. अ, ब, क, ड


१२. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जबाबदार समाज ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या घटकावर लक्ष केंद्रीत करणार आहे

१. महिला आणि बालके

२. समाजकल्याण

३. संसकृती आणि पर्यटन

४. वरील पैकी सर्व 


१३:- २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणत्या प्रमाणातील वार्षिक उलाढाल असलेल्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी लेखापरीक्षण अनिवार्य नसेल

१. ५० लाख

२. १ कोटी

३. २.५ कोटी

४. पाच कोटी


१४. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरासाठीच्या वैकल्पिक योजनेमध्ये करनिर्धारन करण्यासाठीचे किती टप्पे निश्चित केले आहे.

१. ३

२. ५

३. ७

४. ९ 


१५. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात टीबी हरेगा देश जीतेगा या अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्टे निश्चित केले आहे.

१. २०२२

२. २०२३

३. २०२४

४. २०२५ 


१६. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पशुधनविकासाठीच्या कोणत्या योजनेचा समावेश करण्यात आलेला नाही 

१. दुग्धप्रकिया क्षमता दुप्पट करणे

२. कृत्रिम रेतन सुविधा ७०% पर्यंत वाढवणे

३. कुरणविकास कार्यक्रम मनरेगा बरोबर जोडणे

४. वराह पालनला उत्तेजन देणे



उत्तरे :- 


१:- १, २:- १, ३:-२, ४:- ३, ५:- १, ६:- ३, ७:- १, ८:- १,९ : ४ १० :- ४ ,११ :- १ १२ :- ४ १३:-४ १४ :- ३ १५:- ४ १६:- ४

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...