(आदिवासी विकास विभागाच्या दृष्टीने महत्वाचे आदिवासी संस्कृती वरील संभाव्य प्रश्न दिले आहेत, त्याचा परीक्षा तयारीसाठी उपयोग होईल, योग्य उत्तर (#) चिन्हाने दर्शवले आहे.)
१.महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमातींना अनुसूचित जमातीच्या दर्जा देण्यात आला आहे?
१.45
२.47 #
३.49
४.५१
2.राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आदिवासींना अनुसूचित जमातीच्या दर्जा देता येतो?
१.३४१ #
२.३४२
३.३४३
४.३४४
3.भारतात साधारणपणे किती आदिवासी जमाती आहेत?
१.300
२.400
३.500
४.700 #
4.महाराष्ट्रात कोणती आदिवासी जमात आढळत नाही?
1.भिल्ल
2.गोंड
3.पावरा
4.चुआर #
5.महाराष्ट्रात कोणत्या भागात आदिवासी जमाती सर्वाधिक आहेत?
1.मराठवाडा
2.विदर्भ #
3.पश्चिम महाराष्ट्र
4.उत्तर महाराष्ट्र
6.जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तकात गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी भागातील कोणत्या आदिवासी जमातीसंबंधीचे अनुभव कथन केले आहेत?
1.वारली #
2.आंध
3.खोंड
4.भिल्ल
7.कोसबडच्या टेकडीवरून हे पुस्तक आदिवासी क्षेत्रातील शिक्षण अनुभवांवर कोणी लिहिले आहे?
1.ताराबाई मोडक
2.अनुताई वाघ #
3.ठक्कर बाप्पा
4.शामराव देशमुख
8.भिल्लांचे धर्मगुरू असे महात्मा गांधी यांनी कोणाला संबोधले?
1.शामराव परुळेकर
2.ठक्कर बाप्पा #
3.गोविंद गारे
4.विलास संगवे
9.आदिवासी करिता "अनुसूचित जमाती" ही संज्ञा प्रथम कोणत्या कायद्यात वापरण्यात आली?
1.1935 #
2.1919
3.1909
4.1927
10.आदिवासी स्त्रिया व बालके यांच्यामधील कुपोषण रोखण्यासाठी डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी "शोधग्राम" ही संस्था कोठे स्थापन केली आहे?
१.गडचिरोली #
२.नंदुरबार
३.अमरावती
४.चंद्रपूर
No comments:
Post a Comment