Tuesday 3 January 2023

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?

अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे 

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️

________________________

2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

________________________

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

________________________

4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

________________________

5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे 

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

________________________

6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

________________________

7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड 

 D. फिनॉल.

________________________


8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.

_______________


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.



*‘दिनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?* 


 A) महात्मा ज्योतिबा फुले ✅

 B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 C) म. गो. रानडे 

 D) यापैकी नाही


*खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही?* 


 A) पैठण 

 B) नाशिक 

 C) वर्धा ✅

 D) यापैकी नाही


*नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?* 


 A) उपनगराध्यक्ष 

 B) विभागीय आयुक्त ✅

 C) मुख्याधिकारी 

 D) यापैकी नाही


*‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अँस्ट्रो फिजिक्स’ हि संस्था कोठे आहे?* 


 A) मुंबई 

 B) बंगळूर ✅

 C) दिल्ली 

 D) यापैकी नाही


डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?


 A) गुजरात 

 B) महाराष्ट्र 

 C) कर्नाटक 

 D) गोवा✅


‘रामगुंडम’ औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?


 A) तामिळनाडू 

 B) गुजरात 

 C) तेलंगणा ✅

 D) केरळ


नदी गावाजवळून वाहत होती’ या वाक्यात विधेय विभाग कोणता?


 A) गावाजवळून वाहत होती. ✅

 B) होती. 

 C) वाहत होती. 

 D) नदी वाहत होती.


खालील वाक्यातील काळ ओळखा.“आम्ही सिनेमा पाहत आहोत?”


 A) अपूर्ण वर्तमानकाळ ✅

 B) पूर्ण वर्तमानकाळ 

 C) अपूर्ण भूतकाळ 

 D) अपूर्ण भविष्यकाळ

No comments:

Post a Comment