Thursday, 22 October 2020

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना


🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?

- कमलादेवी(मद्रास)


🖌 दशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?

- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी 


🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?

- अब्दुल कलम आझाद


🖌 तरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?

- सुभाषचंद्र बोस


🖌 तरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?

- चित्तरंजन दास


🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?

- नेहरु अहवाल


🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?

- लोकमान्य टिळक 


🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?

- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.


📚 कषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?

- लॉर्ड बेंटींक 


📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?

- मद्रास


📚 मलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?

- लॉर्ड मेकॉले


📚 रलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


📚 इग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?

- सुरत


📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?

- लैंड होल्डर्स सोसायटी.


📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?

- नारायण मेघाजी लोखंडे


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...