सर्वात मोठा ग्रह - गुरु
सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध
पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस
पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन- बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून
सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र
लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह- मंगळ
सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.
पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस
सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु
सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र
सूर्यापासून अंतरानुसार ग्रह- बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.
** पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम - शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून
No comments:
Post a Comment