🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनला भारताच्या अंतर्गत बाबींसंदर्भात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताने ठणकावले.
🔰लडाख या केंद्रशासित प्रदेशाला त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश या राज्याला आमची मान्यता नसल्याचे चीनने म्हटले होते त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी वरील बाब स्पष्ट केली.
🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि काम राहतील ही भारताची स्पष्ट आणि कायम भूमिका आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
No comments:
Post a Comment