Monday 5 October 2020

काही महत्त्वाचे चालु घडामोडी प्रश्न


1).   ‘अर्थशॉट पारितोषिक’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

.  हवामानातले बदल


2.  धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे?

.  अरुणाचल प्रदेश


3.   NITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?

.  केरळ


4.   दुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे?

.  अहमदाबाद आणि मुंबई


5.   ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे?

.   54 चौरस किलोमीटर


6.   ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?

.  कर्नाटक


7.   नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ कशासाठी आहे?

. हरवलेला मोबाईल फोन


8.   ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण कोणत्या मंत्रालयाने केले?

.   नागरी उड्डयन मंत्रालय


9.   कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?

.   अमिताभ बच्चन


10.   तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?

.  उत्तरप्रदेश


11.   2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती कोण?

.   रतन टाटा


12.   ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?

.  उपराष्ट्रपती वेंकैया नायडू


13.   ओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?

. बालांगीर


14.   ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण कोणत्या मंत्रालयाकडून झाले?

.  संरक्षण मंत्रालय


https://t.me/Dhay_amcheadhikari


15.   UIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?

.   125 कोटी 


16.   कोणत्या राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली?

.  हरयाणा


17.  डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे कोण होते?

.  राजकीय व्यंगचित्रकार


18.   फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?

.   फिलीपिन्स


19.   कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?

.  रशिया


20.  प्रथम ‘मंडू महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आले?

.   मध्यप्रदेश



21.  ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?

.   विराट कोहली


22.   पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?

.  भारत


23.  26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?

.  शहीद उधम सिंग


24.   कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?

.   वर्ष 2011


25.   मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?

.  तामिळनाडू


26.   क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?

.  मॅन्युएल मरेरो क्रूझ


27.  QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?

.   संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)


28.   पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?

.  गुलजार अहमद


29.   आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?

.  ऑक्टोपस


30.    ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?

.   विराट कोहली


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...