*भारतातील पहिली रेल्वे लाइन? Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*भारतातील पहिले तारायंत्र? Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*भारतातील पहिली सूत गिरणी? Answer- मुंबई (१८५४)*
*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध? Answer- इ.स. १८५७*
*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र? Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र? Answer- मुंबई (१९२७)*
*भारतातील पहिला बोलपट? Answer- आलमआरा (१९३१)*
*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना? Answer- १९५१*
*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका? Answer- १९५२*
*भारतातील पहिली परमाणु चाचणी? Answer- पोखरण, राजस्थान*
*भारतातील पहिले क्षेपणास्त्र? Answer- (पृथ्वी १९८८)*
*भारतातील पहिला उपग्रह? Answer- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी? Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*
*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना? Answer- दिग्बोई (१९०१)*
*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना? Answer- दुल्टी (१८८७)*
*🌷भारतातील सर्वप्रथम घटना :*🌷
*पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*पहिले पोस्टाचे तिकीट* *१*
*ऑक्टोबर १८५४*
*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)*
*पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*
*पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*
*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*
*पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*
*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*
*पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*
*पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*
*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*
*पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*
*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*
🌷*भारतातील पहिले :* 🌷
*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*
*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*
*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*
*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*
*पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*
*पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*
*पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*
*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*
*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*
*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*
*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*
*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*
*सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*
*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*
*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ? Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*
*सर्वात उंचवृक्षकोणते ? Answer- देवदार*
*भारतातील सर्वात मोठेसरोवर? Answer वुलर सरोवर (काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा जिल्हा? Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा? Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)? Answer- राजस्थान*
*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य? Answer- उत्तर प्रदेश*
*भारतातील सर्वात मोठे धरण? Answer- भाक्रा (७४० फूट)*
*भारतातील सर्वात मोठा धबधबा? Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*
*भारतातील सर्वात मोठे वाळवंट? Answer- थर (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म? Answer- खरगपूर (प. बंगाल)*
*भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण? Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*
*भारतातील सर्वात मोठी मस्जिद? Answer- जामा मशीद*
*भारतातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य? Answer- मध्य प्रदेश*
*भारतातील सर्वात उंच दरवाजा? Answer- बुलंद दरवाजा*
*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा? Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*
*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? Answer- मावसिनराम (मेघालयं)
No comments:
Post a Comment