Monday, 18 March 2024

सराव प्रश्न


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......

१) वाढते

२) मंदावते 🅾️

३) कमी होते

४) समान राहते


२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......

१) साखर🅾️

२)जीवनसत्वे

३) प्रथिने

४) पाणी


४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.

१) पाणी🅾️

२) कार्बन डाय ऑक्साईड 

३) हरित द्रव्य

४) नायट्रोजन 


५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?

१) जीवाणू

२) मासा

३) हिरव्या वनस्पती🅾️

४) मानवी प्राणी


६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

१) बुरशी🅾️

२) शैवाल

३) दगडफूल

४) नेचे


७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?

१) तुरटी

२) विरंजक चुर्ण 🅾️

३) चुनखडी 

४) धुण्याचा सोडा


८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.

१) संतृप्त 

२) असंतृप्त🅾️

३) वलयांकित

४) वरील सर्व


९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.

१) सुक्ष्मजीव 🅾️

२) किटक

३) विषाणू

४) कृमी


१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?

१) डोळे

२) कान

३) त्वचा🅾️

४) नाक 


११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.

१) ऊती🅾️

२) केंद्रक

३) मूल 

४) अभिसार


१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला

१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती

२) जंतूपासून रोगोद्भव🅾️

३) साथीचे रोगविषयक 

४)  यापैकी नाही 


1. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 


A. सन 1801 

B. सन 1802 🅾️

C. सन 1803 

D. सन 1818 


2. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 


A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


3. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 


A. सन 1829 🅾️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


4. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 


A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾️


5. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 


A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾️

C. कराची 

D. मुंबई 


6. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾️


7. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 


A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾️


8. नेफा हे __________ चे जुने नाव आहे. 


A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾️

D. त्रिपुरा 


9. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 


A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾️

C. गुजरात 

D. आसाम


10. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 


A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾️


11. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 


A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾️

D. 26 जानेवारी 


12. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 


A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


13. मोटार वाहनांमुळे _________________ प्रकारचे प्रदूषण होते . 


A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾️


14. ई-मेलचा अर्थ ____________________ असा आहे. 


A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


15. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 


A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾️


16. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 


A. व्यवसाय कर 🅾️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


17. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 


अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 


A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾️

D. ब, क


 १.  अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? 

 

१. कर्नाटक 

२. मध्यप्रदेश 🚔🚔

३. महाराष्ट्र 

४. उत्तरप्रदेश


 २.  पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहे?* 

 *म-स-ज-स-त-त-ग 


१. भुजंगप्रयात 

२. वसंततिलका 

३. आर्या 

४. शार्दुलविक्रिडित🚔🚔


 ३.  कोलो रँडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? 


१. उत्तर अमेरिका 🚔🚔

२. आफ्रिका 

३. दक्षिण अमेरिका 

४. आशिया


 ४.  चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 


१. महाराष्ट्र 

२. मध्यप्रदेश 

३. उत्तर प्रदेश 🚔🚔

४. हिमाचल प्रदेश


 ५.  'पाओली एक्सप्रेस' या नावाने कोणाला ओळखले जाते? 


१. मनू साहनी

२. पी. टी. उषा 🚔🚔

३. हिमा दास 

४. नरिंदर बत्रा


 ६.  भारतात इथेनाँलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरूवात कोठे झाली? 


१. मुंबई 

२. बँगलोर 

३. दिल्ली 

४. नागपूर🚔🚔


 ७.  स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या आंदोलनात "काईनल सक्सुर्लर"  प्रकाशित करण्यात आले होते? 


१. छोडो भारत आंदोलन 

२. स्वदेशी आंदोलन 🚔🚔

३. इल्बर्ट बिल प्रतिक्रिया आंदोलन 

४. असहकार आंदोलन


 ८.  खालीलपैकी कोणते उष्ण सागरी प्रवाह आहेत? 

अ. फाँकलँड प्रवाह  

ब. बेंग्युना प्रवाह  

क. ब्राझील प्रवाह 

ड. सोमाली प्रवाह 


१. अ आणि ब

२. ब आणि क 

३. ड आणि क 🚔🚔

४. वरील सर्व


 ९.  नगरपरिषदेचे कोणते अनिवार्य कार्य नाही? 


१. अतिक्रमण काढणे 

२. रस्त्यांना नावे देणे 

३. गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करणे 🚔🚔

४. महत्वांची सिमाचिन्हे उभारणे



 १०.  "लोकपाल" ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने स्विकारली? 


१. कँनडा 

२. अमेरिका 

३. स्विडन 🚔🚔

४. आँस्ट्रेलिया


 ११.  एल. टी. टी. ई. ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे? 


१. भारत 

२. आर्यलँड 

३. पँलेस्टाईन 

४. श्रीलंका🚔🚔


 १२. आँलंम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगचा रंग कोणता? 


१. हिरवा 

२. पिवळा🚔🚔 

३. काळा 

४. लाल


 १३.  'मिथिल अमाईन' हे आम्लारी असून ते आम्लारिच्या कोणत्या प्रकारात मोडते ? 


१. तीव्र आम्लारी 🚔🚔

२. सौम्य आम्लारी 

३. तीव्र व सौम्य आम्लारी 

४. यापैकी नाही


 १४.  हिंदीची कोणती बोलीभाषा आहे? 


१. कोकणी 

२. संस्कृत 

३. अहिराणी 

४. मैथिली🚔🚔


 १५.  AFSPA/ अफस्पा कायदा म्हणजे काय? 


१. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पाँवर अँक्ट 🚔🚔

२. आर्मी फोकस स्पेशल पाँवर अँक्ट 

३. आर्मी फ्राँम रिस्पेक्ट स्पेशल अँक्ट 

४. आर्म्ड फोर्सेस सेक्युरिटी पाँवर अँक्ट


 १६.  प्रथमच चलनात येणाऱ्या २० रूपयाच्या नाण्याचे वजन किती आहे?


 *उत्तर : ८.५४ ग्रँम*


 १७.  संयुक्त राष्ट्राचे २०२० मध्ये अध्यक्ष कोण आहेत?


 उत्तर : अँन्टेनिओ गुट्रेस

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...