Thursday, 1 October 2020

चालू घडामोडी

 ● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?


*उत्तर* : गोविंदा राजुलू चिंतला


● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 21 मे


● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?


*उत्तर* : महाराष्ट्र


● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?


*उत्तर* : हरियाणा 


● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली? 


*उत्तर* : राजेश गोयल


● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?


*उत्तर* : उत्तरप्रदेश


● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 21 मे


● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?


*उत्तर* : राजीव गांधी विद्यापीठ


● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?


*उत्तर* : बी एंगेज्ड


● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?


*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन


● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?


*उत्तर* : बंगळुरू 


● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?


*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन


● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?


*उत्तर* : कर्नाटक


● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?


*उत्तर* : इटली


● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?


*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू


● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?


*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन


● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?


*उत्तर* : पॅट्रिक पिचेट


● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?


*उत्तर* : स्वदेस


● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?


*उत्तर* : व्ही. एन. दत्त


● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?


*उत्तर* : उदय कोटक


● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?


*उत्तर* : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)


● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?


*उत्तर* : अंटार्क्टिका


● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?


*उत्तर* : भुटान


● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?


*उत्तर* : आयुष मंत्रालय


1 नुकतेच केंद्र सरकारने कोविड19 बाबतच्या व्यवस्थापन निर्देशक अहवाल प्रसिद्ध केला यात प्रथम स्थानी कोणते राज्य आहे
उत्तर राजस्थान

2 नुकतेच केंद्र सरकारने कोविड19 बाबतच्या व्यवस्थापन निर्देशक अहवालात किती राज्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे
उत्तर दहा राज्ये

3 कोणत्या भारतीय महिला उद्योजिका जागतिक सर्वोकृष्ट उद्योजक पुरस्कार 2020 देण्यात आला
उत्तर किरण मुजुमदार शॉ

4 जी20 गटातील सदस्यांनी कोविड19 साठी किती निधीची तरतूद केली आहे
उत्तर एकविस अब्ज डॉलर्स

5 महिला आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा 2022 चे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे
उत्तर भारत देश

6 पाच जून 2020 च्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी कोणत्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला
उत्तर नगरवन कार्यक्रम

7 कोहला जलविद्युत प्रकल्पासाठी कोणत्या दोन देशांत नुकताच करार झाला
उत्तर पाकिस्तान व चीन

8 नुकतीच चार जून 2020 रोजी जागतिक अभासी लस शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती
उत्तर ब्रिटन

9 नुकतीच चार जून 2020 रोजी जागतिक अभासी लस शिखर परिषदेसाठी भारताने किती निधी देण्याची घोषणा केली
उत्तर पंधरा दशलक्ष डॉलर्स

10 मानवाला अंतराळात पठवणारी पहिली खाजगी कंपनी कोणती ठरली आहे
उत्तर स्पेसएक्स

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...