1 वंदे उत्तकल जननी या गीतास कोणत्या राज्याने राज्य गीताचा दर्जा दिला आहे
A तमिळनाडू
B तेलंगणा
C ओडिशा✅
D केरळ
2 हागिया सोफिया हे संग्रहालय सध्या चर्चेत आहेत तर ते कोणत्या देशात आहे
A अफगाणिस्तान
B कझाकिस्तान
C अजरबैजान
D तुर्कस्तान✅
3 श्रीलंकेचे नवे पंतप्रधान महिंदा राजपाक्षे यांनी कीतव्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली
A 1ल्या
B 2 ऱ्या
C 4 थ्या✅
D 3 ऱ्या
4 रोको टोको अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे
A महाराष्ट्र
B मध्यप्रदेश✅
C गुजरात
D छत्तीसगड
5राजीव गांधी किसान न्याय योजना कोणत्या राज्याने सुरू केली
A कर्नाटक
B राजस्थान
C पंजाब
D छत्तीसगड✅
6 देशात सर्वाधिक क्षय रुग्ण कोणत्या राज्यात आहेत
A उत्तरप्रदेश ✅
B झारखंड
C बिहार
D यापैकी नाही
7 संसदीय लोकशाहीचा ही कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे
A इंग्लंड
B ब्रिटन
C स्वित्झर्लंड
D A आणि B✅
8 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते
A गोपीनाथ बरडोलाई
B सरदार पटेल
C जे बी कृपलानी✅
D पंडित नेहरू
9 भारताच्या फाळणी नंतर भारताच्या संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती झाली
A 290
B 293
C 301
D 299✅
10 राष्ट्रीय संख्यांकीय कार्यालया नुसार देशातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते
A अांध्रप्रदेश✅
B कर्नाटक
C अरुणाचल प्रदेश
D आसाम
11 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सप्ताह अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे
A पहिल्या
B तिसऱ्या
C दुसऱ्या✅
D सहाव्या
12 लव्ह ऑफ गॉड,इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोध वाक्य कोणत्या संस्थेचे होते
A प्रार्थना समाज✅
B सत्यशोधक समाज
C आर्य समाज
D परमहंस सभा
13 पद्म पुरस्कार 2020 एकूण किती व्यक्तींना देण्यात आले
A 114
B 141✅
C 132
D 143
14पद्म पुरस्कार 2019 एकूण किती व्यक्तींना देण्यात आले
A 112✅
B 111
C 113
D 110
प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️
२)४४) वी घनादुरुस्ती
३)६१ वी घनादुरुस्ती
४)२४ वी घटनादुरुस्ती
प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?
१)८ डिसेंबर १९४६
२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️
३)१५ डिसेंबर १९४६
४) १५ ऑगस्ट १९४७
प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष
१)a.c.d
२)b.c.d
३)a.b.d
४)a.b.c🖋️🖋️
प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
१) मराठी
२)सिंधी
३)मारवाडी🖋️🖋️
४) संथाली
प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?
१)राज्यघटनेची उद्द्देशिका
२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️
३)मूलभूत कर्तव्य
४) नववी सूची
प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.
१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
A)कथन (A) फक्त
B)कथन (ब) फक्त
C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️
D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत
प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?
१)मूलभूत आधीकारांशी अनुरूप
२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️
३) परिवर्तन
४) कल्याणप्रद
प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?
१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️
२)मुदलियार आयोग
३)कोठारी आयोग
४) जॉन सार्जंट आयोग
प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?
१)मुंबई
२)पुणे🖋️🖋️
३) अमरावती
४)कोल्हापूर
प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
१)स्वामी दयानंद
२)स्वामी विवेकानंद
३) अँनी बेझंट🖋️🖋️
४) केशव चंद्र सेन
प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?
१)१९ ते २४ नोव्हेंबर
२)१५ ते २९ डिसेंबर
३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️
४)१ ते १५ फेब्रुवार
प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
१)GST संकलन
२) ओला उबेर भाडे निश्चिती
३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️
४)सरपंच - गोपिनियातेची शपत
प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?
१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे
२) सामाजिक सुरक्षा
३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे
४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋
No comments:
Post a Comment