Wednesday, 19 July 2023

प्रशासकीय विभाग

 🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : कोकण


● भौगोलिक विभागाचे नाव : कोकण 

● मुख्यालय : मुंबई

● विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

=============================


🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे


○ भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र

○ मुख्यालय : पुणे 

○ विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

=============================


🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक


○ भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश

○ मुख्यालय : नाशिक

○ विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव

=============================


🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद


○ भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा

○ मुख्यालय : औरंगाबाद

○ विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद

=============================


🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती


○ भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 

○ मुख्यालय : अमरावती

○ विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम

=============================


🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर


○ भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 

○ मुख्यालय : नागपूर 

○ विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

=============================


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...