* • भाग १ -* कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी
------------------------------------------------
*• भाग २ -* कलमे ५-११ नागरिकत्व
------------------------------------------------
*• भाग ३ -* कलमे १२-३५ मूलभूत हक्क
• कलमे १४-१८ समानतेचा हक्क,
• कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,
• कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,
• कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,
• कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,
• कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.
------------------------------------------------
*• भाग ४ -*
• सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१
• कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन
• कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार
• भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.
------------------------------------------------
*• भाग ५ -*
• प्रकरण १ - कलमे ५२-७८
• कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,
• कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक
• कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,
• कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत
• प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.
• कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,
• कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत,
• कलमे ९९-१००
• कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
• कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,
• कलमे १०७-१११ (law making process)
• कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,
• कलमे ११८-१२२
• प्रकरण ३ - कलम १२३
• कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत
• प्रकरण ४ - कलमे १२४-१४७
• कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत
• प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.
• कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत
------------------------------------------------
*भाग ६*- राज्यांच्याच्या बाबतची कलमे.
• प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या
• कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून
• प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत
• कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,
• कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर,
• कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत.
• कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.
• प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.
• कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती
• कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार
• कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी
• कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
• कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे
• कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी
• कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी
• कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी
• प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत
• कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.
• प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत.
• कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत.
• प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत.
• कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत
------------------------------------------------
*• भाग ७*- राज्यांच्या बाबतील कलमे.
• कलम २३८ -
------------------------------------------------
*• भाग ८* - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे
• कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत
------------------------------------------------
*• भाग ९* - पंचायती पद्धतीबाबतची कलमे
• कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत
------------------------------------------------
*• भाग ९ऎ*- नगरपालिकांबाबतची कलमे.
• कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत
------------------------------------------------
*• भाग १० - *
• कलमे २४४ - २४४ऎ
------------------------------------------------
*• भाग ११* - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी
• प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी
• कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी
• प्रकरण २ - कलमे २५६ - २६३
• कलमे २५६ - २६१ - सामान्य
• कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.
• कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.
------------------------------------------------
*• भाग १२* - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत
• प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत
• कलमे २६४ - २६७ सामान्य
• कलमे २६८ - २८१
• कलमे २८२ - २९१ इतर
• प्रकरण २ - कलमे २९२ - २९३
•कलमे २९२ - २९३
• प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००
• कलमे २९४ - ३००
• प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक
• कलम ३००ऎ -
------------------------------------------------
*• भाग १३*- भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे
• कलमे ३०१ - ३०५
• कलम ३०६ -
• कलम ३०७ -
------------------------------------------------
*• भाग १४ - *
• प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४
• कलमे ३०८ - ३१३
• कलम ३१४ -
• प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
• कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
--------------------------------------.........
*• भाग १४ऎ* - आयोग च्या बाबत कलमे
• कलमे ३२३ऎ - ३२३बी
---------------------------------------------
*• भाग १५*- निवडणूक विषयक कलमे
• कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे
• कलम ३२९ ऎ -
----------------------------------------------
*• भाग १६* -
• कलमे ३३० -३४२
-------------------------------------------
*• भाग १७*- अधिकृत भाषॆबाबतची कलमे
• प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत
• कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत
• प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत
• कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत
• प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
• कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि
• प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश
• कलम ३५० -
• कलम ३५० ऎ -
• कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम
• कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम
-----------------------------------------------
*• भाग १८ - आणीबाणी* परिस्थितीबाबतची कलमे
• कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
• कलम ३५९ऎ -
• कलम ३६० - आर्थिक आणीबाणी
----------------------------------------------
*• भाग १९ - इतर विषय*
• कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय
• कलम ३६२ -
• कलमे ३६३ - ३६७ - इतर
-----------------------------:-::-------------
*• भाग २० -*
• कलम ३६८ - घटनादुरुस्ती
---------------------------------------------
*• भाग २१ -*
• कलमे ३६९ -३७८ऎ
• कलमे ३७९ - ३९१ -
• कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क
No comments:
Post a Comment