📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही 🌋जवालामुखीच्या उद्रेकामुळे झालीआहे
📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात
📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.
📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते
🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰
🎇 कळसुबाई 1,646 मी अहमदनगर
🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक
🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा
🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार
🎇 तोरणा 1,404 मी पुणे
Trick 👇👇
🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆
🌸 क = कळसुबाई
🌸 सा = साल्हेर
🌸 मी = महाबळेश्वर
🌸 हा = हरिश्चंद्रगड
🌸 स =सप्तश्रृंगी
🌸 तो = तोरणा
🌸 अ = अस्तंभा
🌸 तर = त्र्यंबकेश्वर
🌸 तिला = तौला
🌸 वि = विराट
🌸 चा = चिखलदरा
No comments:
Post a Comment