Thursday, 8 October 2020

राजर्षि शाहू महाराज


जन्म – 16 जुलै 1874.

मृत्यू – 6 मे 1922.


एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.


महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.


भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.



🔰 सस्थात्मक योगदान 🔰


ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.


📌 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

📌 नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

📌 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

📌 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

📌 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

📌 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.


📌 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

📌 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.


📌 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

📌 लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

📌 जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

📌 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

📌 1917 – विधवा विवाहाचा कायदा.

📌 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...