Monday, 19 October 2020

वाचा :- मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार



1]  पूर्णविराम(.) 


👉 कव्हा वापरतात : वाक्य पूर्ण झाल्यावर I शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे.

उदा. माझे काम झाले. I लो.टि. (लोकमान्य टिळक)


2 ] अर्धविराम (;) 


👉 केव्हा वापरतात  ;  दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना.

उदा. सागर हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.


3] स्वल्पविराम (‘) 


👉 केव्हा वापरतात : एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास I संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.

उदा. माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत. I राम, इकडे ये.


4] अपूर्णविराम (, उपपुर्णविराम) : 


👉 केव्हा वापरतात: वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.

उदा. पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5, 7, 9, 12,15,18


5] प्रश्नचिन्ह (?) 


👉 केव्हा वापरतात: प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.

उदा. तुझे नाव काय? I तू कोठून आलास?


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...