Thursday, 22 October 2020

गोपाल हरी देशमुख


🧑‍🦰गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात 


🧑‍🦰लोकहितवादी हे त्यांचे टोपण नाव होतं कारण त्यांनी लिहिलेले जे

लीखान होतं ते लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध करत.


🧑‍🦰मबईहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी एकूण 108 पत्रे लिहिली


🧑‍🦰लोकहितवादींची जी प्रसिद्ध शतपत्रे आहेत ती हीच


🧑‍🦰तयांच पहिल शतपत्र 19 मार्च 1848 रोजी प्रसिद्ध झाले.


🧑‍🦰विधवांशी विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विधवा फंड उभारला पाहिजे असे त्यांना वाटत होते


🧑‍🦰पूणे नेटिव्ह जनरल लायब्ररी मध्ये त्यांचा वाटा होता (1848)

No comments:

Post a Comment