Wednesday 7 October 2020

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे



● भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी (2.8 किलोमीटर) असलेल्या रेलगाडीचे नाव काय?


*उत्तर* :  ‘शेषनाग ट्रेन'


● कोणती कार कंपनी जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे?


*उत्तर* : ‘टेस्ला’ 


● प्रथम आभासी ‘रेस अक्रॉस अमेरिका 2020’ स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळविणारा पहिला भारतीय कोण ठरला?


*उत्तर* : लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू


● पाकिस्तानी लष्कराची प्रथम महिला लेफ्टनंट जनरल कोण?


*उत्तर* : निगार जोहर


● CSIR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग डिस्कवरी हॅकथॉन’ स्पर्धा कोणत्या संस्थेनी आयोजित केली होती?


*उत्तर* : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)


● भारतीय वंशाच्या कोणत्या अमेरिकावासीला '2020 ग्रेट इमिग्रंट्स' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले?


*उत्तर* : राज चेट्टी आणि सिद्धार्थ मुखर्जी


● ‘पौधे लगाओ, पर्यावरण बचाओ’ अभियानाचा प्रारंभ कोणत्या केंद्रशासित प्रदेश वा राज्याने केला?


*उत्तर* : दिल्ली


● सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना नोंदणीची सुलभ यंत्रणा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाचे नाव काय?


*उत्तर* : “उद्यम”


● भारताच्या मदतीने नेपाळमध्ये उघडण्यात आलेल्या संस्कृत शाळेचे नाव काय आहे?


*उत्तर* :  ‘श्री सप्तमाई गुरुकुल संस्कृत विद्यालय’


● दरवर्षी कोणत्या दिवशी ‘जागतिक पशूजन्य रोग दिन’ साजरा केला जातो?


*उत्तर* : 6 जुलै  


● देशातील कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकर्‍यांसाठी 'बलराम योजना' सादर केली.


*उत्तर* : ओडिशा सरकार


● कोणत्या बँकेनी ‘लोन इन सेकंड’ या नावाने डिजिटल सुविधा सुरू केली?


*उत्तर* : येस बँक


● ‘ओव्हरड्राफ्ट: सेव्हिंग द इंडियन सेव्हर’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?


*उत्तर* : माजी RBI गव्हर्नर उर्जित पटेल


● “LEAD” या नावाचे एक ई-लर्निंग डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने तयार केले?


*उत्तर* : दिल्ली 


● ‘देहिंग पटकाई’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?


*उत्तर* : आसाम 


● रेल्वे मंडळामध्ये रेल्वे आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?


*उत्तर* :  डॉ. बिष्णू प्रसाद नंदा


● कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणाचा गिनीज विश्व विक्रम कोणत्या देशाने स्थापित केला?


*उत्तर* : भारत 


● यंदाच्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’चे उद्दीष्ट  काय होते? 


*उत्तर* : महिला आणि मुलींच्या आरोग्याविषयी आणि हक्काविषयी जागृती करणे


● भारतीय तुकडीने कोणत्या संस्थेचा वार्षिक पर्यावरण पुरस्कारांचा पहिला पुरस्कार जिंकला?


*उत्तर* : ‘लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची अंतरिम सेना’ (UNIFIL)


● ‘युरोपियन 2020 यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (USGBC) लीडरशिप अवॉर्ड’ कोणाला देण्यात आला आहे.


*उत्तर* : आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC) 


● जम्मू व काश्मीरमध्ये कोणाच्या हस्ते ‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजनेचे उद्घाटन झाले?


*उत्तर* : जिल्हा विकास आयुक्त अनंतनाग के.के. सिधा


● कोणत्या बँकेनी MCLR 20 बेसिस पॉइंटने कमी केला?


*उत्तर* : युनियन बँक ऑफ इंडिया


● भारत डायनॅमिक लिमिटेड (BDL) आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांच्या दरम्यान कशा संदर्भात करार झाला?


*उत्तर* : आकाश क्षेपणास्त्र


● ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या (FDI) बाबतीत कोणता देश द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरला?


*उत्तर* : भारत


● 2020 सालाचा माहितीपट श्रेणीत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?


*उत्तर* : केझांग डी. थोंगडोक


● पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणतो व्यक्ती विजयी झाली?


*उत्तर* : आंद्रेज दुडा


● "रोको टोको" मोहीम कोणते राज्य सरकार राबवित आहे?


*उत्तर* : मध्यप्रदेश 


● रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन कोणाला गौरविण्यात आले?


*उत्तर* : एडप्पाडी के. पलानीस्वामी


● संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानच्या मलाला युसूफझई या युवा कार्यकर्तीचा सन्मान करण्यासाठी कोणता दिन साजरा करण्याची घोषणा केली?


*उत्तर* :  ‘मलाला दिन’


● CBDT संस्थेनी ‘व्हेरीफीकेशन ऑफ अ‍ॅप्लिकॅबिलिटी u/s 194N’ या नावाखाली एक उपयुक्तता साधन कशासाठी कार्यरत केले?


*उत्तर* : ‘वित्त अधिनियम 2020’ याची योग्य अंमलबजावणी करणे.


● 10 जुलै 2020 रोजी निधन झालेले इंग्लंडचे प्रसिद्ध जॅक चार्ल्टन कोणत्या खेळाचे खेळाडू होते? 


*उत्तर* : फुटबॉल


● 'हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अ‍ॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?


*उत्तर* : टेनझिन गेचे टेथोंग


● ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा कोणत्या वनाला प्रदान करण्यात आला?


*उत्तर* : ‘पोबा’ (आसाम)


● “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल कोणती कंपनी बांधणार आहे?


*उत्तर* : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (के. आर. सी. एल.) 


● "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे कोणी अनावरण केले?


*उत्तर* : पेमा खंडू, अरुणाचल मुख्यमंत्री 


● कोणत्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला?


*उत्तर* : सायबर गुन्हे


● खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?


*उत्तर* : हरसिमरत कौर बादल, केंद्रीय खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री


● ‘FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे.


*उत्तर* : कतार 


● ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून कोणत्या योजनेला ओळखले जाते?


*उत्तर* : 'एअर बबल'


● दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?


*उत्तर* : श्रीपाद येसो नाईक


No comments:

Post a Comment