Wednesday, 3 April 2024

दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड डलहौसीने

🖍 दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

🖍  या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो. 

🖍  1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

 

  या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये. 

  मांडवी राज्य :- 1839 

  कुलाबा व जालौर :- 1840 

  सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842 



🖍 वयपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम            संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.

डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

  सातारा :- 1848 

  जैतपूर व संबलपूर :- 1849 

  पंजाब :- 1849 

 ओरछा :- 1849 

 भागत /बघाट :- 1850 

 उदयपूर :- 1852 

 झांसी :- 1853 

 नागपूर :- 1854 

 करौली :- 1855 

🖍  इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला. 

🖍  इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

🖍  इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली. 

🖍  इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले. 

🖍  इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले. 

🖍  पशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला. 

🖍 कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली. 

🖍  बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...