Saturday, 10 October 2020

राज्यसेवा परीक्षा प्रश्नसंच

 1) सातार्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने .............इंग्लंडला 15 वर्षे राहिले. परंतु काही उपयोग न झाल्याने 1854 ला भारतात परतले. 


A. सार्वजनिक जाका

B. रंगो बापूजी ✅

C. वासुदेव बळवंत फळके

D. बाबासाहेब भावे



2) पुढील घटनांचे त्यांच्या कलानुक्रमे मांडणी करा. अ) समता संघ ब) निष्काम कर्मकंठ क) महिला विद्यालय ड) महिला विद्यापिठ 


A. अ, ब, क, ड

B. ड, क, ब, अ

C. क, ब, ड. अ ✅

D. ब, क, अ, ड



 3) ब्राम्हो समाज 1866 मध्ये दोन भागांमध्ये विभागला गेला. ते दोन भाग होते अ) देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राम्हो समाज ऑफ इंडिया ब) केशवचंद्र यांचा आदिब्राम्हो समाज वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 


A. अ बरोबर आहे परंतु ब चूक आहे

B. ब बरोबर आहे परंतु अ चूक आहे

C. दोन्ही अ व ब बरोबर आहे

D. अ व ब दोन्ही चूक आहे ✅



 4) महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे कधी पोहचले? 


A. 5 मार्च 1930

B. 30 मार्च 1930

C. 5 एप्रिल 1930 ✅

D. 5 एप्रिल 1931



 5) ब्रिटीशांनी भारतात ताग उद्योग शुरू केले कारण- अ) त्यांना ताग उद्योगा बद्दल आकर्षण होते. ब) भारतीय उद्योगधंद्याचा विकास करणे क) भारतीयांना रोजगार मिळवून देणे. ड) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळविणे 


A. अ फक्त

B. अ आणि ब फक्त

C. अ, ब आणि क फक्त

D. अ आणि ड फक्त ✅


१) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
१) ३७ अंश सेल्सिअस ✅✅
२) ३८ अंश सेल्सिअस
३) ४८ अंश सेल्सिअस
४) ४७ अंश सेल्सिअस



२) निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातुसंयुग वापरले जाते ?
१) सायट्रिक आॅक्साईड
२) कोबाल्ट आॅक्साईड ✅✅
३) अॅसेटिक आॅक्साईड
४) कार्बन आॅक्साईड



३) सूर्यफुलातील परागसिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते ?
१) मधमाशी
२) जीवाणू
३) कीटक ✅✅
४) यापैकी नाही

 

४) मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?
१) उजवीकडून डावीकडे
२) सरळ रेषेत
३) यापैकी नाही
४) डावीकडून उजवीकडे ✅✅



५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातपात तोडक मंडळात जाती निर्मुलन या विषयावर कोठे भाषण करणार होते ?
१) लाहोर ✅✅
२) कराची
३) मावळ
४) मुंबई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦बराझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा.

(A) अॅमेझोनिया-1✅✅
(B) ऑफेक
(C) स्रोस-1
(D) एरियल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी चीनने _____ या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.

(A) CZ-2A
(B) एपस्टार-6D✅✅
(C) हैयांग-1D
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी  राज्यातल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 6 पुलांचे उद्घाटन केले.

(A) अरुणाचल प्रदेश
(B) सिक्किम
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) उत्तराखंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ___ सोबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

(A) भारतीय रिझर्व्ह बँक
(B) भारतीय रोखे व विनिमय मंडळ✅✅
(C) इन्फोसिस
(D) टाटा कन्सलटंन्सी सर्व्हिसेस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦__________ यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR-IGIB संस्थेनी आयआयटी अल्युमनी कौन्सिल सोबत एक करार केला.

(A) गोवर
(B) कोविड-19✅✅
(C) रोसोला
(D) देवी

पाकिस्तान सरकारच्या मंजुरीनंतर _ येथे उभारण्यात येत असलेल्या ‘श्री कृष्णा’ मंदिराचे बांधकाम काही दिवसातच थांबविण्यात आले.

(A) इस्लामाबाद✅✅
(B) लाहोर
(C) कराची
(D) यापैकी नाही


झारखंडमध्ये उभारण्यात आलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) नवीन इमारतीला ___ यांचे नाव देण्यात आले.

(A) जगदीप धनका
(B) बिधान चंद्र रॉय
(C) सोनाली चक्रवर्ती बॅनर्जी
(D) डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी✅✅

कोणत्या बँकेनी देशातल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड या कंपनीला 50 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले?

(A) नवीन विकास बँक (NDB)
(B) जागतिक बँक
(C) आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB)✅✅
(D) आशियाई विकास बँक (ADB)

सर्वात मोठा फुलपाखरू म्हणून नोंदविण्यात आलेल्या भारतीय ‘गोल्डन विंग’ फुलपाखरूचे शास्त्रीय नाव काय आहे?

(A) ट्रॉईडेज आयकस✅✅
(B) रेड-बॉडीड स्वालोटेल
(C) पेपिलियो पॉलिटेस
(D) यापैकी नाही

ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या “इंडिया ग्लोबल वीक 2020” या कार्यक्रमाचा विषय काय आहे?

(A) ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली कंट्री
(B) द हॉट इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन✅✅
(C) बी द रिव्हायवल - इंडिया अँड ए बेटर न्यू वर्ल्ड
(D) यापैकी नाही


🚦_____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

(A) स्मृती इराणी
(B) निर्मला सीतारमण
(C) ममता बॅनर्जी✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?

(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅
(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक
(C) पेटीएम पेमेंट बँक
(D) एयरटेल पेमेंट बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?

(A) अॅनिमल बाजार
(B) डिजिटल हाट✅✅
(C) बुक माय मीट
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦_______ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.

(A) NABL लॅब
(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन
(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦_____ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.

(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅
(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस
(C) सिलिकॉन प्रेस
(D) यापैकी नाही

No comments:

Post a Comment