कॅबिनेट मिशनने (त्रिमंत्री योजना) भारताच्या संविधान सभेची रचना केली
🟣 4 चिफ कमिशनरांचे प्रांत होते
✔️ दिल्ली,
✔️ अजमेर-मारवाड,
✔️ कर्ग व
✔️ बलुचीस्तान
🟢 जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये 296 जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका पार पडल्या
🔷 राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने २०८
🔷 मस्लिम लीग पक्षाने 73
🔷 अपक्षांनी 15 जागा
जिंकल्या
🔴 संस्थानिकांनी संविधान सभेत (घटना समितीत) सामील न होण्याचे ठरविल्याने त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नाहीत
No comments:
Post a Comment