Saturday, 1 July 2023

प्रश्नमंजुषा

 1. गोविद वल्लभ पंतसागर हा जलाशय ........नदीवरील धरणामुळे तयार झाला आहे. 

1.शोन

2.बेटवा

3.रीहाद🚩

4.कोसी


 2. तांबडा समुद्र  हा ......प्रकारच्या संरचनेतुन तयार झालेला आहे? 

1)वली संरचना

2)लाव्हा संरचना

3)प्रस्तरभंग संरचना

4)अवशिस्त संरचना🚩


 3) काठमांडू हे हवाई मार्गाने ........या शहरापासून सर्वात जवळ आहे? 

1)पाटणा🚩

2)वाराणशी

3)आगरतला

4)दिल्ली


 4)आखाती प्रवाहाच्या उगम......... च्या आखातात होतो? 

1.वास्को

2.मेरिस्को

3.दुबई

4.कॅलिफोर्निया🚩


 5)दामोदर नदीचे खोरे .......च्या खाणीसाठी महत्वाचे आहे? 

1.दगडी कोळसा🚩

2.सोने

3.चांदी

4.जस्त


 *6)स्पेन या देशाची राजधानी...... होय?** 

1)कैरो

2)व्हिएन्ना

3)बॉन

4)माद्रिद🚩



 7) उद्योगाच्या स्थानिकीकरण विषयी 1909 मध्ये सिध्दांत मांडणारा जर्मन शात्र्यंज्ञ कोण?

1)आल्फ्रेड वेबर🚩

2)आल्फ्रेड वेगनर

3)मॉलथस

4)जॉन मेकींदर


 8)खालील पैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत? 

1)गारो

2)खासी

3)जैतीया

4)वरील सर्व🚩


 9. त्सुनामी लाटा निर्माण होण्याचे कारण .........हे आहे? 

1)चक्रीवादळे निमिर्ती

2)fon व चिनुक वारे वाहने

3)सागर तळाशी भूकंप होणें🚩

4)खग्रास सूर्यग्रहण


 10) गेंडा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध उद्यान काझीरंगा........ या राज्यात आहे? 

1)आसाम🚩

2)पश्चिम बंगाल

3)उत्तर प्रदेश

4)अमरावती


 11) महोगणी प्रकारचे वुक्ष कोणत्या ठिकाणी आढळतात? 

1)उष्ण कटिबंधीय अरण्ये🚩

2)समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये

3)मॅगृव्ह अरण्ये

4)पानझडी अरण्ये



 12) इरॉस-433 या लघुग्रहावर उतरणारे नासाच्या (अमेरिका) उपग्रहाचे नाव.......आहे? 

1)नियस शुमाकर🚩

2)चॅलेंजर

3)पाथ फाईडर

4)शुमाकर लेव्ही


 13) चंद्राचा किती टक्के भाग पुथ्वीवरून दिसू शकते? 

1)75%

2)40%

3)59%🚩

4)यापैकी नाही



 14) संपात दिन किंवा आयन दीन केव्हा असतो? 


1)21 मार्च व 22 डिसेंबर

2)4 जानेवारी 22 सप्टेंबर

3)22 डिसेंबर व 22 जून🚩

4)21 मार्च व 23 सप्टेंबर



 15)पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखी निर्मित पर्वत रंगांच्या पाण्यावर आलेल्या पुष्ठभागास ज्वालामुखी निर्मित बेटे म्हणून संबोधले जाते.खालीलपैकी कोणते बेट अशा प्रकारचे उदाहरण म्हणून सांगता येईल? 

1)श्रीलंका

2)इंग्लंड

3)मालदीव

4मॉंरिशस🚩


        

 १६.  देशातील पहिला उभा-उत्थापक पूल (vertical lift bridge) कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? 

 उत्तर : रामेश्वरम(तामिळनाडू)

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...