Thursday, 8 October 2020

गलोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये भारत 48 व्या क्रमांकावर.


🌑भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची सुधारणा करत भारताने 48 वा क्रमांक मिळवला आहे.


🌷इतर ठळक बाबी....


🌑मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.


🌑गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर आहे.


🌑भारताने सर्व घटकात सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा, सरकारी ऑनलाइन सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी याबाबत भारताने चांगली कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...