Tuesday, 13 October 2020

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या देशाची पोलाद निर्मिती कंपनी आंध्रप्रदेश पोलाद प्रकल्पासाठी एक संयुक्त कार्यकारी गट तयार करण्याच्या हेतूने RINL कंपनीसोबत चर्चा करीत आहे?

उत्तर :- दक्षिण कोरिया


Q2) कोणते राज्य ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ (NEP) लागू करणारे पहिले ठरणार आहे?

उत्तर :-  कर्नाटक


Q3) कोणत्या देशाने “गाओफेन-9” या उपग्रह मालिकेचा पाचवा भू-निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला?

उत्तर :-  चीन


Q4) कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्र नदीवरून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन झाले?

उत्तर :- आसाम


Q5) कोणते देश रशियामध्ये होणाऱ्या लष्करी सरावात भारतासोबत सहभागी होणार आहेत?

उत्तर :- पाकिस्तान, चीन


Q6) कोणत्या मंत्रालयाने भारतीय ट्रॅव्हल एजंट संघ (TAAI) आणि FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) या संस्थांसोबत भागीदारी करार केला?

उत्तर :- पर्यटन मंत्रालय



Q1) कोणत्या देशाने नागरी अणुऊर्जा, अंतराळ, सागरी विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी शोध घेऊन हिंद-प्रशांत भागीदारीला बळकटी देण्यासाठी भारताला समर्थन दिले?

उत्तर :- व्हिएतनाम


Q2) कोणती बँक खर्च कमी करण्याच्या हेतूने कृषीकर्ज देण्यासाठी उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचा वापर करणारी प्रथम बँक ठरली आहे?

उत्तर :-  ICICI बँक


Q3) दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना व्यवसाय संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

उत्तर :-  माय IAF


Q4) कोणत्या शहरातल्या रेल्वेप्रणाली प्रकल्पासाठी भारताने अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) सोबत 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार केला?

उत्तर :- मुंबई


Q5) कोणत्या देशाने ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020’ या स्पर्धांमध्ये ‘मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीप’ गटातले पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- भारत


Q6) कोणत्या संघाने ‘UEFA चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा जिंकली?

उत्तर :-  बायर्न म्युनिच


Q7) कोणत्या दिवशी “उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार”चे वितरण केले जाते?

उत्तर :- 31 ऑक्टोबर


Q8) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाच्या ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  अनिता कुंडू


Q9) कोणता देश सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना तयार करीत आहे?

उत्तर :- बांगलादेश


Q10) कोणत्या देशासोबत भारताने संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक घेतली?

उत्तर :-  उझबेकिस्तान


प्रश्न 1 :- कोणते राज्य मुद्रा कर्ज योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर :- तामिळनाडू

प्रश्न 2 :- कोणत्या प्रदेशाला जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलिओमुक्त घोषित करण्यात आले आहे?
उत्तर :- आफ्रिका

प्रश्न 3 :- कोणत्या राज्याला ‘निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2020’ याच्या यादीत पहिला क्रमांक मिळाला?
उत्तर :- गुजरात

प्रश्न 4 :- 600 कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेले जेम्स अँडरसन कोणत्या देशासाठी खेळतात?
उत्तर :-  इंग्लंड

प्रश्न 5 :- कोणत्या GI टॅग प्राप्त उत्पादनासाठी ‘ई-लिलाव’ संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे?
उत्तर :- काश्मीरी केसर

प्रश्न 6 :- कोणत्या कालावधीत ‘जागतिक जल आठवडा 2020’ पाळण्याचे नियोजित आहे?
उत्तर :- 24-28 ऑगस्ट

प्रश्न 7 :- निधन झालेले पास्कल लिसौबा कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते?
उत्तर :- कांगो प्रजासत्ताक

प्रश्न 8 :- कोणत्या व्यक्तीची SBI म्युच्युअल फंड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- विनय टोनसे

प्रश्न 9 :- कोणते मंत्रालय मानसिक आरोग्याविषयी पुनर्वसनासाठी एक मदत क्रमांक कार्यरत करणार आहे?
उत्तर :- सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय

प्रश्न :- 10 कोणत्या रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेनी प्रथमच ‘बॅगेज सॅनिटायझेशन अँड रॅपिंग मशीन’ नामक एक यंत्र प्रस्थापित केले?
उत्तर :-  अहमदाबाद

Q7) कोणत्या कंपनीने विनामूल्य डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत भागीदारी करार केला?

उत्तर :-  IBM ( इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन )


Q8) _ ने मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणारी नवीन योजना सादर केली आहे.

उत्तर :- ओडिशा


Q9) कोणत्या देशात काळ्या समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा वायूसाठा सापडला?

उत्तर :- तुर्कस्तान


Q10) कोणत्या विमा कंपनीने ICICI लोम्बार्ड कंपनीसोबत विलीनीकरणाची घोषणा केली?

उत्तर :- भारती एक्सा


Q1) कोणत्या देशाची पोलाद निर्मिती कंपनी आंध्रप्रदेश पोलाद प्रकल्पासाठी एक संयुक्त कार्यकारी गट तयार करण्याच्या हेतूने RINL कंपनीसोबत चर्चा करीत आहे?

उत्तर :- दक्षिण कोरिया


Q2) कोणते राज्य ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ (NEP) लागू करणारे पहिले ठरणार आहे?

उत्तर :-  कर्नाटक


Q3) कोणत्या देशाने “गाओफेन-9” या उपग्रह मालिकेचा पाचवा भू-निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला?

उत्तर :-  चीन


Q4) कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्र नदीवरून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन झाले?

उत्तर :- आसाम


Q5) कोणते देश रशियामध्ये होणाऱ्या लष्करी सरावात भारतासोबत सहभागी होणार आहेत?

उत्तर :- पाकिस्तान, चीन


Q6) कोणत्या मंत्रालयाने भारतीय ट्रॅव्हल एजंट संघ (TAAI) आणि FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) या संस्थांसोबत भागीदारी करार केला?

उत्तर :- पर्यटन मंत्रालय


Q7) कोणत्या कंपनीने विनामूल्य डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत भागीदारी करार केला?

उत्तर :-  IBM ( इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन )


Q8) _ ने मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणारी नवीन योजना सादर केली आहे.

उत्तर :- ओडिशा


Q9) कोणत्या देशात काळ्या समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा वायूसाठा सापडला?

उत्तर :- तुर्कस्तान


Q10) कोणत्या विमा कंपनीने ICICI लोम्बार्ड कंपनीसोबत विलीनीकरणाची घोषणा केली?

उत्तर :- भारती एक्सा


1) प्रश्न :- संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?

उत्तर :- सात


2) प्रश्न :- कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘DGNCC मोबाइल ट्रेनिंग’ अॅप तयार करण्यात आले?

उत्तर :- संरक्षण मंत्रालय


3) प्रश्न :- नीती आयोगाकडून आरंभ करण्यात आलेल्या “नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्यूशन्स (NDC)-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (TIA)” याच्या भारतीय घटकाचे उद्दीष्ट काय आहे?

उत्तर :- कार्बन-विरहित वाहतुक


4) प्रश्न :- कोणते अ‍ॅप नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी NeGD आणि CSC E-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला?

उत्तर :-  उमंग


5) प्रश्न :- कोणत्या बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली?

उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक


6) प्रश्न :- कोणत्या प्रशिक्षकाच्या जीवनावर ‘क्रिकेट द्रोणा’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले गेले आहे?

उत्तर :- वासुदेव जगन्नाथ परांजपे


7) प्रश्न :- कोणता देश आणि IIT अल्युमनी काऊंसिल यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान हायब्रीड क्वांटम महासंगणक तयार करण्यासाठी भागीदारी करार झाला?

उत्तर :- रशिया


8) प्रश्न :- कोणती व्यक्ती ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकणारा सर्वात तरुण लेखक ठरला/ली?

उत्तर :- मारिएक लुकास रिसनेवेल्ड


9) प्रश्न :- कोणत्या राज्यात केंद्रीय रस्ते मंत्री यांच्या हस्ते सुमारे 11000 कोटी रुपये खर्चाच्या 45 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले?

उत्तर :- मध्यप्रदेश


10) प्रश्न :- कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर :-  सोम प्रकाशQ1) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?

-- भारत


Q2) कोणता देशाची भारतासोबतच्या ‘संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्र’ची 14वी आभासी फेरी 28 ऑगस्ट 2020 रोजी पार पडली?

-- सिंगापूर


Q3) कोणत्या मंत्रालयाने “चुनौती” नामक स्पर्धेची सुरुवात केली?

-- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


Q4) ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020’ जिंकणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या प्रथम शिक्षकाचे नाव काय आहे?

-- सुधा पाईनुली


Q5) कोणत्या सरकारने ‘स्वस्थ शरीर, स्वस्थ मन’ मोहीमेचा आरंभ केला?

--  दिल्ली


Q6) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीसोबत HDFC बँकेनी डिजिटल ग्राहकांचे अनुभव वाढविण्यासाठी भागीदारी करार केला?

-- एडोब


Q7) “नॅशनल सेक्युरीटी चॅलेंजेस: यंग स्कॉलर्स’ पर्स्पेक्टिव्ह” या शीर्षकाचे पुस्तक _ यांच्या जीवनावर लिहिलेले आहे.

-- फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ


Q8) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “नॅशनल GIS-अनेबल्ड लँड बँक सिस्टम” याचा ई-शुभारंभ केला गेला?

-- वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Q9) कोणत्या शहरात राष्ट्रीय उर्दू भाषा प्रसार परिषदेच्यावतीने ‘जागतिक उर्दू परिषद’चे आयोजन करण्यात आले?

-- नवी दिल्ली


Q10) कोणत्या राज्य सरकारच्यावतीने ‘NRI युनिफाइड’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

-- उत्तरप्रदेश


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )

Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा

Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )

Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ

Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )

Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट

Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
--  3 ते 5 फेब्रुवारी 2021

Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
--  रशिया

Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची

Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत

Q1) कोणत्या युरोपीय देशाने भारतासोबत ‘हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ अंमलात आणण्याला समर्थन दिले?
-- जर्मनी

Q2) कोणत्या संस्थेकडून विद्यापीठांसाठी 'द लिटिल बुक ऑफ ग्रीन नजेज' या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले?
-- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम

Q3) बांगलादेश आणि _ यांच्या दरम्यान नदी मार्गाने जलवाहतूक केली जात आहे.
-- त्रिपुरा

Q4) कोणत्या राज्याने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत पहिला क्रमांक प्राप्त केला?
-- आंध्रप्रदेश

Q5) कोणत्या कंपनीने भारतातले सर्वात मोठे सौर कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीसोबत करार केला?
-- टाटा मोटर्स

Q6) कोणत्या संस्थेचा ‘बल्क ड्रग पार्क’ उभारण्यासाठी भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था (CSIR-IICT) सोबत सामंजस्य करार झाला?
-- आंध्रप्रदेश औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ

Q7) कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक मंजूर केले?
--  आसाम

Q8) कोणते राज्य पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रुज जहाज चालविणार आहे?
-- ओडिशा

Q9) रेल्वे पोलीस दलाच्या कोणत्या कर्मचार्‍याला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले?
-- (मृत) जाहगीर सिंग

Q10) 'वंदे भारत' मोहिमेचे नवे रूप म्हणुन कोणत्या योजनेला ओळखले जाते?
-- एअर बबल


No comments:

Post a Comment