Thursday, 16 March 2023

पोलीस भरती प्रश्नसंच


शोम प्रकाश या पुस्तकाचे पुढीलपैकी लेखक कोणते?

1.   दयानंद सरस्वती

2.   महात्मा फुले

3.   दादासाहेब तरखडकर

4.   ईश्वरचंद विद्यासागर✅✅


आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहचविला जात असतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

1.   सकर्मक कर्तरी

2.   अकर्मक कर्तरी

3.   कर्मणी✅✅

4.   भावे


मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1.   १८६०

2.   १९६२

3.   १८६२✅✅

4.   १९६०


पुढील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा : हा माझा मार्ग एकला.

1.   तृतीया

2.   द्वितीया

3.   षष्ठी✅✅

4.   प्रथमा


पश्चिम-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

1.   जबलपूर✅✅

2.   अलाहाबाद

3.   जयपूर

4.   हुब्बळी


चोरभय’ या शब्दातील योग्य समास ओळखा?

1.   द्विगु

2.   अव्ययीभाव

3.   तत्पुरुष✅✅

4.   द्वंद्वसमास


मला ताप आला आहे. मी शाळेत जाणार नाही.

या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त ओळखा.

1.   मला ताप आला नाही,. मी शाळेत जाणार आहे.

2.   मला ताप आला आणि मी शाळेत जाणार नाही.

3.   मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही.✅✅

4.   मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे.


खालीलपैकी कोणते राज्य सार्कचे सदस्य नाही?

1.   भूतान

2.   म्यानमार✅✅

3.   मालदीव

4.   अफगाणिस्तान


उच्चाराच्या दृष्टीने ए, ऐ हे स्वर कोणत्या प्रकारात मोडतात?

1.   कंठौष्य

2.   दंततालव्य

3.   मूर्धन्य✅✅

4.   कंठतालव्य


अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वरसंधी, अनुनासिक संधी व विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा.

1.   प्रत्येक, क्षुत्पीडा, दुरात्मा, वाङमय

2.   क्षुत्पीडा, वाङमय, दुरात्मा, प्रत्येक

3.   क्षुत्पीडा, दुरात्मा, प्रत्येक, वाङमय

4.   क्षुत्पीडा, प्रत्येक, वाङमय, दुरात्मा✅✅


कायद्यापुढे सर्व समान असतील, कायद्याचे संरक्षण सर्वांना समान प्रमाणात मिळेल. असा समानतेचा हक्क भारताच्या संविधानातील कोणत्या कलमाद्वारे प्राप्त झालेला आहे?


1.   कलम 19

2.   कलम 12

3.   कलम 13

4.   कलम 14✅✅


कबुतराप्रमाणे अन्न संचय करुन अल्प काळात त्याचा उपयोग करणे. या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द नोव्दा.


1.   संचयस्वामी

2.   अप्पलपोटी

3.   ऐतोबी

4.   कपोतवृत्ती✅✅


अयोग्य जोडी शोधा.


1.   मुकुंदराज - विवेकसिंधू

2.   ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वरी

3.   म्हाइंभट - भावार्थदीपिका✅✅

4.   भीष्माचार्य - पंचवार्तिका


खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळखा.


1.   प्रभाकर

2.   कुमारी

3.   अंदाज

4.   आजीव✅✅


हिडनबर्ग’ रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे?


1.   यापैकी नाही

2.   भारत-पाकिस्तान

3.   जर्मनी-पोलंड✅✅

4.   जर्मनी-फ्रान्स


एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?


1.   द्वितीय पुरुषवाचक✅✅

2.   संबंधि सर्वनाम

3.   तृतीय पुरुषवाचक

4.   प्रथम पुरुषवाचक


पुढील शब्दात एकूण किती व्यंजने आहेत : लक्ष्मीकांत


1.   आठ

2.   सात

3.   पाच

4.   सहा✅✅


खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वाधिक आकारमानाचे संघराज्य कोणते?


1.   दादरा आणि हवेली नगर

2.   चंडीगड

3.   अंदमान आणि निकोबार✅✅

4.   दिल्ली


इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?


1.   कर्नाटक

2.   उत्तराखंड

3.   छत्तीसगड✅✅

4.   राजस्थान


आठ पुरभय्ये नऊ चौबे या म्हणीचा अर्थ काय?


1.   रोग एकीकडे, उपाय भलतीकडे

2.   खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धीमापन पुरेसे✅✅

3.   प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो

4.   आठ माणसांपेक्षा नऊ चांगले


अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडून येणे’ या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ते ओळखा.


1.   आळशावर गंगा येणे

2.   अस्मान ठेंगणे होणे.

3.   मुसळास अंकुर फुटणे✅✅

4.   साध्य ते असाध्य होणे.


महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात?


1.   ७ ते १०

2.   ७ ते १७✅✅

3.   १५ ते २०

4.   १० ते १५


या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.


1.   भाववाचक नाम

2.   विशेषनाम

3.   धातुसाधितनाम✅✅

4.   सामान्यनाम


भारतीय विद्यापीठ कायदा कधी अस्तित्वात आला?


1.   १९०५

2.   १९०७

3.   १९०४✅✅

4.   १९०६


भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीने झाले?


1.   42, 43 वी घटनादुरुस्ती

2.   45, 46 वी घटनादुरुस्ती

3.   75, 76 वी घटनादुरुस्ती

4.   73, 74 वी घटनादुरुस्ती✅✅


महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे?


1.   २१

2.   १९✅✅

3.   २०

4.   १८


पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.


1.   निसर्ग

2.   चंद्र

3.   मित्र

4.   खड्ग✅✅


‘जगन्नियंता’ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.


1.   जगत् + नियंता✅✅

2.   जग् न्नियंता

3.   जगन् + नियंता

4.   जग् + नियंता


जसे विभक्ती प्रत्यय जोडतांना नामाचे सामान्यरूप होते. त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडतांनासुद्धा त्या शब्दाचे सामान्यरूप होते.


1.   पूर्ण वाक्य चूक

2.   पूर्ण वाक्य बरोबर✅✅

3.   उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

4.   पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध होते.


भारतीय संविधानात कोणत्या परिशिष्टा मध्ये राज्यसभेच्या जागांचे विभाजन आहे?


1.   पाचवे परिशिष्ट

2.   सहावे परिशिष्ट

3.   सातवे परिशिष्ट

4.   चौथे परिशिष्ट✅✅


द्विगृही विधानमंडळ ….. राज्यात आहे.


1.   आसाम

2.   कर्नाटक✅✅

3.   गुजरात

4.   उत्तराखंड 


प्र.1) "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले

        मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले

        खरा वीर वैरी पराधीन तेचा

        महाराष्ट्र आधार या भारताचा"

या कवितेद्वारे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नव चैतन्य आणले ते कोण?

1) संत गाडगेबाबा           2) प्र.के.अत्रे    

3) सेनापती बापट.          4) केशवसुत



प्र.2) ----------------- पासून कामगार दिन प्रतिवर्षी साजरा केला जातो?

 1) 1 मे 1891             2) 1 मे  1886    

 3) 1 मे 1902             4) 1 मे  1881



प्र.3) संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ------------ यांचा सहभाग होता ?

अ) अमर शेख                ब) श्री गव्हाणकर

क) अण्णाभाऊ साठे       ड) शंकरराव जाधव

पर्यायी उत्तरे:

1) अ आणि ब फक्त         2) ब, क आणि  ड  फक्त 

3) अ, ब आणि  क  फक्त  4) वरील सर्व बरोबर



प्र.4) -------------- यांनी आपल्या मराठा या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तसेच विरोधकांवरही बोचरी व कठोर टीका केली ?   

1) प्र.के.अत्रे              2) श्रीपाद डांगे 

3) एस.एम.जोशी        4) प्रबोधनकार ठाकरे



प्र.5) काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे प्रक्षोभक विधान ------------- या नेत्याने केले ?

1) स.का.पाटील                2) मोरारजी देसाई

3) भाई उद्धवराव पाटील     4) लालजी पेंडसे



प्र.6. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील पहिले‌ हुतात्मा कोण?

1) सीताराम बनाजी पवार    2) गंगाराम विष्णू गुरव 3) मनू कर चांदेकर      4) बाबूराव दे. पाटील



प्र.7) --------------- यांनी जनसत्ताच्या अंकात लढल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र होणार नाही या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केला?

1) शंकरराव मोरे                    2) केशवराव जेधे 

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.   4) अमृत डांगे



प्र.8) अकोला करार- 1947 बाबत योग्य विधाने ओळखा?

अ) दार कमिशनसमोर महाराष्ट्राची मांडणी करणे.

 ब) वराड -नागपूरमधील जनतेची संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबाबत कसलीही शंका नाही हे दर्शवणे.

क) हा करार धनंजयराव गाडगीळ यांच्या योजनेवर आधारित होता.

ड) एका प्रांतात महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत असावेत.

पर्यायी उत्तरे:

1) अ आणि ब फक्त        2) अ, ब आणि क फक्त 

3) अ, ब आणि ड फक्त    4) वरील सर्व बरोबर



प्र.9) ---------------- रोजी मराठी भाषिकांचे मुंबई राजधानी असणारे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले?

1) 1 मे 1961               2) 1 मे 1962 

3) 1 मे 1960               4)  1मे 1956



प्र.10) --------------- यांनी पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,अशी दर्पोक्ती केली?

1) स.का.पाटील          2) मोरारजी देसाई

3) शंकरराव देव           4) शंकरराव चव्हाण



प्र.11) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 107 हुतात्मे झाले कोल्हापूर येथील------- हे 107 वे हुतात्मे होय?

1) गिरधर लोहार      2) लक्ष्‍मण गावडे

3) बाबुराव पाटील    4) शंकरराव तोरस्कर



प्र.12) स्वतंत्र विदर्भाची मागणी --------------यांनी केली होती? 

1) शेषराव वानखेडे          2) बापूजी आणे

3) डॉ. खेडकर                4) धनंजय गाडगीळ



प्र.13) खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्र महामंडळ स्थापन करून मराठी भाषिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला?

1) सेनापती बापट           2) शंकरराव देव 

3) बापूजी अणे               4) शंकरराव मोरे



प्र.14) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ मंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्र वरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ------------- यांनी दिला?

1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर   2) मोरारजी देसाई

3) चिंतामणराव देशमुख        4) शंकरराव चव्हाण



प्र.15) 12 मे 1946 रोजी ------------- या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव झाला?

1) पुणे     2) औरंगाबाद   3) बेळगाव   4) मुंबई


--------------------------------------------------


✅ उत्तरतालिका:


1-3         2-1        3-3        4-1   


5-2


6-1         7-1        8-4        9-3   


10-1


11-4      12-2      13-1      14-3       


 15-3


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...