🔰मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते..?
1} सेल्युलेज ✅
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज
🔰आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.?
1} अवअणू
2} अणू
3} रेणू ✅
4} पदार्थ
🔰डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
1} आयोडीन-१२५ ✅
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७
🔰कोणत्या आम्लाच्या रेणूंच्या एकत्रीकरणातून प्रोटिन्स तयार होतात. ?
(1) आयोडीक आम्ल
(2) फाॅरमिक आम्ल
(3) अमिनो आम्ल ☑️
(4) नायट्रस आम्ल
🔰 वस्तूंच्या किंमती नियमित करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रभावी साधन म्हणजे ?
(1) नैतिक समजावणी
(2) व्याजांच्या दरात बदल करणे
(3) खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी -विक्री करणे ☑️
(4) राखीव निधीच्या प्रमाणात बदल करणे
🔰 राज्य अल्पसंख्यांक आयोगास कायदेशीर अधिकार देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
(1) महाराष्ट्र
(2) गुजरात
(3) राजस्थान
(4) बिहार ☑️
🔰 जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा (सचिवालय) दर्जा देण्यात यावा ही शिफारस कोणत्या समितीची आहे ?*
(1) अशोक मेहता ☑️
(2) एल एम.संघवी
(3) पी.के थुंगन
(4) जे.के.व्ही.राव समिती
No comments:
Post a Comment