दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज
हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
केसरी - लोकमान्य टिळक
मराठा (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक
दिंनबंधू (साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर
समाज स्वास्थ (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे
विध्यर्थी (मासिक) - साने गुरुजी
कॉग्रेस (साप्ताहिक) - साने गुरुजी
साधना (साप्ताहिक) - साने गुरुजी
शालापत्रक - कृष्णशास्त्री चिपळूणकर
उपासना (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे
सुबोध पत्रिका - प्रार्थना समाज
महाराष्ट्र धर्म (मासिक) - आचार्य विनोबा भावे
मानवी समता - महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
सुधारक (साप्ताहिक) - आगरकर
बहिष्कृत भारत (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूकनायक (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जनता (प्रबुध्द भारत) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मानवता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बहिष्कृत मेळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सार्वजनिक सभा (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे
इंदुप्रकाश - महादेव गोविंद रानडे
हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) - लाला हरदयाळ
श्रद्धा (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
विजय (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
अर्जुन (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
वंदे मातरम - अरविंद घोष
पंजाबी पिपल्स - लाला लजपतराय
नॅशनल हेरॉल्ड - पंडित जवाहरलाल नेहरू
फॉरवर्ड (मासिक) - सुभाषचंद्र बोस
इंडियन सोशॉलिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा
रास्त गोफ्तर - दादाभाई नौरोजी
व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
No comments:
Post a Comment