Monday, 24 June 2024

महत्त्वाच्या घटना

✍️१८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.


✍️१९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक बोटीचा पहिला प्रवास सुरु.


✍️१९८२ : भारताचा पहिला उपग्रह इन्सॅट वन याचे अंतराळात उड्डाण.


✍️१९५५ : योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.


✍️१९१२ : इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.


✍️१८७५ : महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.


🎇जन्मदिवस / जयंती / वाढदिवस🎇


✍️१७५५ : डॉ. सामुएल हानेमान, होमिओपॅथीचे जनक.


✍️१८९४ : घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.


✍️१९०७ : मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.


✍️१९३१ : किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका


✍️१९२७ : मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)


✍️१९०७ : मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)


✍️१९०१ : डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू: ३ मे १९७१)


✍️१८८० : सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (मृत्यू: १ जुलै १९४१)


✍️१८९४ : घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू: ११ जून १९८३)


✍️१८४७ : जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (मृत्यू: २९ आक्टोबर १९११)


✍️१८४३ : रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू: १८ जून १९०१)


🎯मत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन🎯

🌴🎆🌴🎆🌴🎆🌴🎆🌴🎆


✍️१३१७ : संत गोरा कुंभार.


✍️१६७८ :थोर विदुषी वेणाबाई, रामदासस्वामींची मानसकन्या, प्रवचनकार .


✍️२००० : डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म: ३१ जुलै १९१८)


✍️१९९५ : मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)


✍️१९६५ : डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)


✍️१९४९ : बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)


✍️१९३७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)


✍️१९३१ : खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (जन्म: ६ जानेवारी १८८३)


✍️१८१३ : जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म: २५ जानेवारी १७३६)

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...