Tuesday, 29 September 2020

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बेटांची नवीन नावे


1.रॉस बेट - नेताजी सुभाषचंद्र बोस बेट

2.नील बेट - शहीद बेट

3.हॅवलॉक बेट - स्वराज बेटरॉस 


बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या ब्रिटिश जलसर्वेक्षणकाराच्या नावावरून देण्यात आले असून हे बेट पोर्ट ब्लेअरच्याबांधणीपूर्वी अंदमान-निकोबार बेटांचे प्रशासकीय केंद्र होते.


1943 साली आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने ही बेटे जिंकल्यानंतर नेताजींनी येथे तिरंगा फडकवला होता तसेच काही दिवस वास्तव्यही केले होते.


ब्रिगेडियर जेम्स नील आणि मेजर जनरल हेन्री हॅवलॉक यांनी 1857 च्या बंडाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांच्या नावावरून दुसरी दोन नावे देण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...