1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी
ब. अतिनील किरणे
क. क्ष-किरणे
ड. सूर्यप्रकाश किरणे
A. अ, ब आणि क
B. अ, क आणि ड
C. अ, ब आणि ड
D. अ, ब, क आणि ड. ✍️
________________________
2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.
ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.
A. फक्त अ
B. फक्त ब✍️
C. दोन्ही अ आणि ब
D. दोन्ही नाहीत.
________________________
3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.
ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही अ आणि ब
D. दोन्ही नाहीत.✍️
________________________
4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?
A. 1 लीटर✍️
B. 0.75 लीटर
C. 0.50 लीटर
D. 0.25 लीटर.
________________________
5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे
A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते
B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते
C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️
D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.
________________________
6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .
A. मंदावतो✍️
B. वाढतो
C. बदलत नाही
D. खूप वेगाने वाढतो.
________________________
7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.
A. प्रोपीन
B. आइसोप्रीन✍️
C. फॉर्माल्डिहाइड
D. फिनॉल.
________________________
8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?
A. ग्लुकोज
B. फ्रक्टोज
C. सुक्रोज✍️
D. सेल्युलोज.
____________________
No comments:
Post a Comment