🧩जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत
🅾अफगाणिस्तान - अफगाणी
🅾आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड
🅾ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर
🅾र्जॉडन - दिनार
🅾ऑस्ट्रिया - शिलींग
🅾इटली - लिरा
🅾बोटसवाना - रॅंड
🅾कुवेत - दिनार
🅾बंगलादेश - टका
🅾जपान - येन
🅾बेल्जियम - फ्रॅंक
🅾केनिया - शिलींग
🅾बुरुंडी - फ्रॅंक
🅾लिबिया - दिनार
🅾ब्रिटन - पौंड
🅾लेबनॉन - पौंड
🅾बर्मा - कॅट
🅾नेदरलॅंड - गिल्डर
🅾क्युबा - पेसो
🅾मेक्सिको - पेसो
🅾कॅनडा - डॉलर
🅾नेपाळ - रुपया
🅾सायप्रस - पौंड
🅾पाकिस्तान - रुपया
🅾चीन युआन
🅾न्यूझीलंड - डॉलर
🅾झेकोस्लाव्हिया - क्रोन
🅾पेरु - सोल
🅾डेन्मार्क - क्लोनर
🅾नायजेरिया - पौंड
🅾फिनलॅंड - मार्क
🅾फिलिपाईन्स - पेसो
🅾इथोपिया - बीर
🅾नॉर्वे - क्लोनर
🅾फ्रान्स - फ्रॅंक
🅾पोलंड - ज्लोटी
🅾घाना - न्युकेडी
🅾पनामा - बल्बोआ
🅾जर्मनी - मार्क
🅾पोर्तुगाल - एस्कुडो
🅾गियान - डॉलर
🅾रुमानिया - लेवू
🅾ग्रीस - ड्रॅक्मा
🅾सॅल्वेडॉर - कॉलन
🅾होंडुरा - लेंपिरा
🅾सौदी अरेबिया - रियाल
🅾भारत - रुपया
🅾सोमालिया - शिलींग
🅾युगोस्लाव्हिया - दिनार
🅾सिंगापुर - डॉलर
🅾आइसलॅंड - क्रोन
🅾स्पेन - पेसेटा
🅾इराक - दिनार
🅾साउथ आफ्रिका - रॅंड
🅾इंडोनेशिया - रुपिया
🅾श्रीलंका - रुपया
🅾इस्त्रायल - शेकेल
🅾सुदान - पौंड
🅾इराण - दिनार
🅾स्वित्झर्लंड - फ्रॅंक
🅾जमैका - डॉलर
🅾स्वीडन - क्रोन
🅾सिरिया - पौंड
🅾टांझानिया - शिलींग
🅾थायलंड - बाहत
🅾टुनीशीया - दिनार
🅾युगांडा - शिलींग
🅾यु.के. - पौंड
🅾त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर
🅾टर्की - लिरा
🅾रशिया - रूबल
🅾अमेरीका - डॉलर
🅾युनायटेड अरब प्रजासत्ताक
🅾व्हिएतनाम - दौग
🅾झांबीया - क्वाच्छ
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
No comments:
Post a Comment