Wednesday, 5 August 2020

हवेतील वायूचे उपयोग

------------------------------------------------------------------
◾️नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने  मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी
असतो.

◾️ ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, 
ज्वलनासाठी उपयोगी आहे.

◾️ कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार  करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां- 
मध्ये वापरतात.

◾️ अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

◾️ हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. 

◾️ निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

◾️क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. 

◾️ झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होत

No comments:

Post a Comment