Saturday 15 August 2020

दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक यांच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध कारकिर्दीत दिल्लीच्या दक्षिणेमध्ये उठाव झाले.



◾️तयात
📌 विजयनगर व
📌 बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.

◾️हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते.

◾️तयांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स.१३३६ मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले.

◾️आजच्या कर्नाटकातील 'हंपी' ही या राज्याची राजधानी होती.

◾️हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय.

◾️ हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला.

◾️बक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...