Saturday, 23 October 2021

भारताची सामान्य माहिती .

🅾 भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

🅾 भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

🅾 भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

🅾 भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%

🅾भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

🅾 भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात.

🅾भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422

🅾 भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248

🅾भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174

🅾 भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%

🅾 पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%

🅾 महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%

🅾 भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.

🅾 भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.

🅾भारताची राजधानी : दिल्ली

🅾भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन

🅾 भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते

🅾 राष्ट्रीय गीत : वंदेमातरम

🅾 'जन-गण-मन' या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर

🅾 राष्ट्रीय गीत 'वंदेमातरम' चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी

🅾 भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा

🅾राष्ट्रीय फळ : आंबा

🅾 राष्ट्रीय फूल : कमळ

🅾 भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

🅾भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

🅾भारतात एकूण घटक राज्ये : 28

🅾 भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8
   ( सुरुवातीला 7 होती ,नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती ,परंतु पुन्हा 26 jan 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे )

🅾भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

🅾 भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

🅾भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...