कालखंड :- 1817 ते 1857
नेतृत्व :- चिलनाईक, काजीसिंग
मुख्य ठिकाण :- अजिंठा, सातमाळा, सातपुडा
🖍 यांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा या पर्वतरांगात असून सर्वात जास्त वस्ती खानदेशात असे व यावेळी तेथे कलेक्टर हा कॅप्टन ब्रीज हा होता.
🖍 यावेळी त्यांनी अजिंठा, सातमाळा या भागात उठाव केले.
🖍 1857 मध्ये काजीसिंग (खर्जासिंग) याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी खानदेशात उठाव केले व सातपुडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला.
🖍 तसेच भिमा नाईक, भागोजी नाईक, दौलतसिंग, कुजरसिंग नाईक, नेवशा नाईक यांच्या नेवृत्वाखाली 1870 पर्यंत भिल्ल हे इंग्रजांविरुध्द लढा देत होते.
भिल्ल वीरांचा स्वातंत्र्यलढा.
ReplyDeleteभिल्लांच्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे वैशिष्ट्ये असे की त्यात संपूर्ण भिल्ल जमातीने सामूहिक भाग घेतला. त्यांच्या नेत्यांची कुटुंबेही संघर्षात सहभागी झाली. त्यांचे आईबाप, बायका, मुले एकत्रितपणे इंग्रजांशी लढत होते. संपूर्ण सातपुडा परिसर स्वातंत्र्याकांक्षेने इंग्रजाविरुद्ध पेटून उठला होता.(भिल्ल क्रांतिकारी,भिल्ल उठाव )...https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/Bhil-Revolutionary-War-ofIndependence.html
Nice information
ReplyDelete