Saturday, 15 August 2020

वायू व त्यांचे उपयोग



💨🌯नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने  मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी
असतो.

💨🗣ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, 
ज्वलनासाठी उपयोगी आहे.

💨🌿कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार  करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां- 
मध्ये वापरतात.

💨💡अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

💨✈️हलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. 

💨 🚧निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

💨 करिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. 

💨📸 झनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...