जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली.
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे
उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945
उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?
(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे
उत्तर : दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे आहे.
(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)
A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मासे उतरविण्याचे सर्वाधिक केंद्र कोणत्या राज्यात आहेत ?
1 - आंध्रप्रदेश ✅✅
2 - गुजरात
3 - ओडिशा
4 - तामिळनाडु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या संघटनेच्यावतीने लेह इथल्या DIHAR केंद्रामध्ये कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन करण्यात आली?
(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना
(DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन
परिषद (CSIR)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?
(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली?
(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?
(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव
कोणत्या देशाने ‘तियानवेन 1’ या नावाची मंगळ मोहीम प्रक्षेपित केली?
(A) दक्षिण कोरिया
(B) तैवान
(C) चीन✅✅
(D) मंगोलिया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्ष पदावर नेमण्यात आले आहे?
(A) थॉमस बाश
(B) अनिता डी’फ्राँट्झ✅✅
(C) डेनिस ओसवाल्ड
(D) अॅलेक्स गिलाडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या कंपनीने अंतराळातल्या मानवनिर्मित कचऱ्याचा शोध घेणारी आणि त्यावर लक्ष ठेवणारी भारतातली पहिली प्रणाली विकसित केली?
(A) टीम इंडस
(B) अंतरिक्ष
(C) ध्रुव स्पेस
(D) दिगंतरा✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारताने ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली जे _______ आहे.
(A) विमान-भेदी तोफ
(B) रणगाडा-भेदी गाइडेड क्षेपणास्त्र✅✅
(C) हवाई संरक्षण प्रणाली
(D) टोरपीडो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा निर्णायक टप्पा कार्यरत करण्यात आला आहे?
(A) कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प
(B) तारापूर अणुऊर्जा केंद्र
(C) काकरापार अणुऊर्जा संयंत्र✅✅
(D) यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो.
A) दिल्ली ते मुंबई
B) दिल्ली ते कोलकाता✅✅
C) पुणे ते मुंबई
D)नाशिक ते सुरत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली.
A) लॉर्ड डलहौसी
B) लॉर्ड क्लाइव्ह
C) लॉर्ड हेस्टिंग्स
D) लॉर्ड वेलस्ली ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोग चा संबंध होता.
A) प्राथमिक शिक्षणाशी
B) माध्यमिक शिक्षणाशी
C) उच्च शिक्षणाशी ✅✅
D) दुष्काळाशी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते.
A) लॉर्ड माऊंटबॅटन
B) सी राजगोपालाचारी ✅✅
C) राजेंद्र प्रसाद
D) वोरेन हेस्टिंग्स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी स्थापन केले.
A) लॉर्ड रिपन ✅✅
B) लॉर्ड कॉर्नवालिस
C) लॉर्ड माऊंटबॅटन
D) लॉर्ड क्लाइव्ह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment