Saturday 15 August 2020

जाणून घ्या फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये



🟠 चहा : आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू

🟤 कॉफी : कर्नाटक (प्रथम), केरळ

🟢 ऊस : उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा

⚪️ कापूस : गुजरात (प्रथम), पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान

🔴 ताग : पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा

🟤 तबाखू : तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र

⚫️ रबर : केरळ (प्रथम), तामिळनाडू


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...