Friday, 3 May 2024

बौद्ध धर्म


• गौतम बुद्ध हे महावीरांच्या समकालीन होते.

• बुद्धांचा जन्मा कपीलवस्तुजवळ लुंबीनी या ठिकाणी
राजघराण्यात झाला.

• बुद्धांचे वडील शुद्दोधन तर आई महामाया होती. आई बुद्धांच्या जन्माच्या 7 व्या दिवशी वारली.

• बुद्धांचा सांभाळ गौतमी मावशीने केला. यावरून त्यांचे नाव गौतम

• ' यशोधरा' सोबत बुद्धांचा विवाह झाला आणि राहुल हा त्यांचा पुत्र होय.

• बुद्धांच्या घोड्याचे नाव ' कथक', तर सारथी ' छन्न '.

• गया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, श्रावस्थी, संकास्य, राजग्रह, वैशाली ही अष्टमहास्थाने बुद्धांशी संबंधित आहेत.

• मध्य जावा इन्डोनेशियामधील शैलेंद्र शासकांद्वारे निर्मित बोरोबुदुरचा बौद्ध स्तुप जगातील सर्वात मोठा स्तुप होय.

• बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश ' सारनाथ' या ठिकाणी दिला.

• वयाच्या ४७ व्या वर्षी ' कुशीनगर' या ठिकाणी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

• बौद्ध धर्मात आत्म्याच्या परिकल्पनेसही तिलांजली देण्यात आली आहे.

• 12 व्या शतकापर्यंत बौद्धधर्म भारतामधून जवळपास समाप्त झाला.

• बुद्धांच्या मृत्यूनंतर बौद्ध धर्म अनेक पंथात विभागला पैकी हिनयान व महायान है प्रमुख आहेत.

• बौद्ध धर्माचे नवे रूप ' वज्रयान' नावाने ओळखले जाऊ लागले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...