🔴 1) 1885- मुंबई - व्योमेश्चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
🔵 2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष
🟢 3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष
🟡 4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल -पहिले ब्रिटीश अध्यक्ष
🟤 5)1889- मुंबई- सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
⚪️ 7)1891 - नागपूर - पी आनंद चार्लू
🟣 11) 1895 -पुणे -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.
🟠 12) 1896 -कलकत्ता- महमद रहिमतुल्ला सयानी -वंदे मातरम टागोरांनी गायले.
🔵 16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष
🔴 22) 1906 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.
🟢 23)1907 -सुरत -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
⚫️ 26) 1911 - कलकत्ता बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.
🟤 31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार ऐक्य -करार/लखनौ करार
🟠 32) 1917 - कलकत्ता -अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष
No comments:
Post a Comment