🚦करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार असून राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये, अशी सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सर्व राज्यांना केली आहे. त्यामुळे लशीची खरेदी आणि वितरण दोन्हीही केंद्रिभूत केले जाणार आहे.
🚦भारत हा जगातील प्रमुख लस उत्पादन केंद्रांपैकी असल्याने करोनाच्या लशीसाठी देशी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करता येऊ शकेल तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही लस उत्पादक देशांशी समन्वय कसा साधता येईल, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.
केंद्र सरकारने राज्यांना वितरित केलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रांच्या वापरासंदर्भातील अचूक माहिती उपलब्ध होणारी यंत्रणा विकसित केली गेली
No comments:
Post a Comment