Tuesday, 11 August 2020

राष्ट्रपती महाभियोग


🔘कलम:-61

🔘कारण:-घटनाभंग

🔘आरोप स्थान:-संसद सभागृहात

⏩अट:-1/4 सदस्यची लेखी नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते

✍एकूण सदस्य च्या 2/3 बहुमताने ठराव पास होणे आवश्यक

🔘दुसरे सभागृहात अन्वेषण नंतर 2/3 बहुमताने ठराव पास मग पदावरून दूर केले जाते

✍प्रक्रिया:-समन्यायिक

👉महाभियोगमध्ये भाग घेणारे सदस्य

1)संसदचे निर्वाचित सदस्य

2)संसदचे सर्व नामनिर्देशीत सदस्य

🎯आज पर्यंत एकदाही महाभियोग राष्ट्रपती वर लावण्यात आला नाही

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...