1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे
▪️उत्तराखंड
2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
▪️मबई-कोलकाता
3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️उदयपूर-दिल्ली
4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल
5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
▪️पोलादाचा
6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
▪️कागदाचा
7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
▪️खत प्रकल्प
8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
▪️भाक्रा
9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
▪️तांदुळ
10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
▪️गहु
• संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या 'अर्थ अँथम' लिहिणारे भारतीय कवी - अभय कुमार.
• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश - न्यायमूर्ती दिपंकर दत्त.
• 'सयाजीराव गायकवाड III: द महाराजा ऑफ बरोडा' पुस्तकाचे लेखक - उमा बालसुब्रमण्यम.
• केंद्र सरकारने .............. ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना केली - गांधीनगर, गुजरात (स्थापना: 27 एप्रिल 2020).
• नवे दक्षता आयुक्त - सुरेश एन. पटेल.
• सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे नवीन अध्यक्ष - राजीव कुमार.
• अमेरिका देशाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले कर्नाटकचे माजी फलंदाज - जे अरुण कुमार
• ..............या राज्य सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जगनन्ना विद्या दिवेन’ योजना लागू केली - आंध्रप्रदेश.
• ...............या देशाचे नौदल हवाईमध्ये ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव आयोजित करणार आहे – अमेरिका.
• बौद्धिक संपदा फ्रेमवर्क संदर्भात सुधारणांच्या अभावासाठी .............या देशाने भारताला 'प्रियोरिटी वॉच लिस्ट'मध्ये ठेवले – अमेरिका.
• NASA संस्थेच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला अधिकृतपणे “इंजेन्यूटी” नाव देण्यात आले आहे जे ..............या 17 वर्षीय भारतीय मुलगीने सुचविले - वनिझा रुपाणी.
• ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान............. वे आहे. - 53 वा.
• ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत पहिले स्थान - न्यूझीलंड.
• 2020 साली आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य दिनाची (3 मे) संकल्पना - “जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर”.
• 18 ते 20 ऑक्टोबर या काळात .................या ठिकाणी जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020 आयोजित केली जाणार आहे – द हेग, नेदरलँड.
• ..................हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे - चीन.
• फिलिपीन्समधील आशियाई विकास बँक (ADB) येथे प्रधान कार्यकारी समन्वय विशेषज्ञ म्हणून नियुक्त केले गेलेले भारतीय - निलय मिताश.
• फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीश राजकारणींच्या वर्ष 2020च्या यादीत समावेश असलेली एकमेव भारतीय महिला - सावित्री जिंदाल (क्रमांक: 349; संपत्ती: सुमारे 4.6 अब्ज डॉलर).
• जर्मनीच्या ड्यूश वेले या संस्थेचा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय - सिद्धार्थ वरदराजन (द वायर या संस्थेचे संपादक).
• शहरी भागात राहणाऱ्यांना किमान 120 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना............ या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला - हिमाचल प्रदेश.
• भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमाधारकांद्वारे दिले जाऊ शकणारे विमा मध्यस्थांसाठी मानक व्यवसायिक नुकसानभरपाई धोरणाचा आराखड़ा तयार करण्यासाठी................ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली - यज्ञप्रिया भारत.
• 4 एप्रिल 2020 रोजी कोविड19 विषयक नॉन अलाइन्ड मुव्हमेंट (NAM) यांची आभासी परिषद.............. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली - अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलीयेव.
• 4 एप्रिल 2020 रोजी आभासी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित करणारे देश – ब्रिटन आणि इतर आठ देश.
• केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते .............या व्यासपीठावर “द सरस कलेक्शन” उपक्रम आरंभ करण्यात आला - गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM).
• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातली जवळपास 100 टक्के लोकसंख्या विमा संरक्षणाखाली आणणारे पहिले राज्य........... हे होय - महाराष्ट्र.
चालू घडामोडी (जून २०२०):-
.............................................................................
• चर्चित पुस्तके :-
• ‘ए नागा स्टोरी’ - एडवर्ड लोथा.
• “#मी टू’ - करण पुरी.
• रशिया सरकारने नव्या घटनात्मक दुरुस्तीने रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे ..............या वर्षापर्यंत देशाचे नेतृत्व करणार आहे – वर्ष 2036.
• ................... हा देश 2023 साली पहिला पर्यटक अंतराळात पाठवणार आहे - रशिया.
• सांख्यिकी दिन 2020 निमित्त, सांख्यिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी............. यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. :- - सी. रंगराजन (RBIचे माजी गव्हर्नर).
• आगामी 2020-21 हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुख पंच समितीत समावेश झालेले सर्वात तरुण व्यक्ती............... ही आहे. - नितीन मेनन (36 वर्षीय)
• राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे .............या राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सोपवला - मध्यप्रदेश.
• ...............या राज्य सरकारने 'प्लॅटिना' नावाचा कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा थेरपी-कम-ट्रायल प्रकल्प सुरू केला, जो जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे - महाराष्ट्र.
http://t.me/PoliceBhartiKatta
• ..................हे मंत्रालय 28 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत ‘संकल्प पर्व’ कार्यक्रम राबवित आहे, ज्यांच्या अंतर्गत वड, पिंपळ, आवळा, अशोक आणि बेल ही पाच झाडे लावण्यात येणार आहे - सांस्कृतिक मंत्रालय.
• .................या राज्य सरकारने ‘विशेष सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे - उत्तरप्रदेश.
• ...................हे राज्य सरकार 1 जुलैपासून ‘आदर्श पोलीस स्टेशन’ योजना लागू करणार आहे - छत्तीसगड.
• .................या राज्य सरकारने गर्भवती व स्तनपानावर असलेल्या महिलांना पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृ पुष्टी उपहार योजना’ जाहीर केली आहे. - त्रिपुरा.
• 25-26 जून 2020 रोजी CII संस्थेनी .................या राज्यात आभासी ‘संरक्षण परिषद 2020’ आयोजित केली - गुजरात.
• नीती आयोगाची वर्तन बदल मोहीम - ‘नॅव्हिगेटिंग द न्यू नॉर्मल’.
• केंद्रीय पंचायतराज मंत्रालय द्वारे स्थापित, विविध ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी ‘ई-पंचायत पुरस्कार 2020’ याचा विजेता असलेले राज्य - हिमाचल प्रदेश.
• स्टार्टअप जिनोम संस्थेच्या ‘द ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2020’ याच्यानुसार, जागतिक स्तरावरील यशस्वी स्टार्टअप तयार करण्यासाठी जगातल्या सर्वाधिक अनुकूल शहरांच्या यादीत प्रथम 40 मध्ये स्थान मिळविणारी दोन भारतीय शहरे - बंगळुरू (26 वा) आणि दिल्ली (36 वा).
• इंडियन रेड क्रॉस सोसायटीद्वारे विकसित केलेले........... हे नवीन मोबाइल अॅप आहे. - ‘ईबल्डसर्विसेस’
• 2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी सर्वात लहान राज्ये ......... ही आहेत छोटी - नागालँड आणि त्रिपुरा.(2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी 50 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली राज्ये - गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर 2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्रशासित प्रदेश - दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव.)
• समलिंगी समुदायासाठी नोएडाच्या सेक्टर 50 मेट्रो स्टेशनला समर्पित केल्यानंतर नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (NMRC) त्याचे नाव................ हे ठेवले - "रेनबो" स्टेशन.
• ‘ज्युरी कमिटी स्पेशल अवॉर्ड’ श्रेणीत ‘संसद रत्न पुरस्कार 2020’ पुरस्काराने गौरविण्यात आलेला........... हा सर्वात तरुण खासदार – के. राम मोहन नायडू (श्रीकाकुलम खासदार).
• महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव - संजय कुमार (अजोय मेहता यांच्या जागी)
• २०२० चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार.............. यांना जाहीर झाला आहे जिंकणारे - डॉ. तात्याराव लहाने (वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ).

No comments:
Post a Comment