Sunday, 16 August 2020

रॅमन मॅगसेसे पुरस्कार



- फिलीपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो.
- हा पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल म्हणून ओळखला जातो.
- या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील राॅफेलर भावंडांनी केली आहे.
- 2009 पासून पुरस्कार सहा प्रकारात सरकारी सेवा, समाजकार्य, साहित्य, पत्रकारिता, शांतता, अंतरराष्ट्रीय संबंध इ. क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

● भारतीय पुरस्कारार्थी

- विनोबा भावे (नेतृत्व 1958): पहिले भारतीय
- चिंतामण देशमुख (शासकीय सेवा 1959)
- अमिताभ चौधरी (पत्रकारिता 1961): पहिले पत्रकार
- मदर तेरेसा (शांतता 1962): पहिली भारतीय महिला
- अंशू गुप्ता & संजीव चतुर्वेदी (स्थलांतरितांचे नेतृत्व 2015)
- बेझवाडा विल्सन (मानवी हक्क 2016)
- टी. एम. कृष्णा (कर्नाटक संगीत 2016)
- भरत वटवाणी ( प्रतिष्ठेसह आरोग्य स्वच्छता काम 2018)
- सोनम वांगचुक (समुदाय विकासासाठी शिक्षण 2018)
- रविश कुमार (पत्रकारिता 2019): दुसरे पत्रकार, पुरस्कार प्राप्त सहावे पत्रकार

● 2019 चे पुरस्कारार्थी

- रवीश कुमार (भारतीय पत्रकार)
- को स्वे विन (म्यानमारचे पत्रकार)
- अंगखाना नीलापजीत (थायलंडच्या मानवी हक्क कार्यकर्त्या)
- रेमुंडो पुजांतो कैयाब (फिलीपीन्सचे संगीतकार)
- किम जाॅग की (द. कोरियाचे सामाजिक कार्यकर्ते)


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...