Sunday, 16 August 2020

साहित्य अकादमी पुरस्कार 2019



- सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा पाच साहित्य प्रकारांना 2019 चा साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
- मराठी साहित्यासाठी आसाराम लोमटे, लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत हे तिघे परीक्षक होते.
- नेपाळी भाषेतील पुरस्कार जाहीर झालेला नाही.
- मराठीसह 23 भाषांतील साहित्य पुरस्कारांची अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी घोषणा केली.
- एक लाख रुपये स्मृतीचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीत वितरण होणार आहे.

काव्यसंग्रह
- फुकनचंद्र बसुमतारी (खाइ आथुमनिफ्राय-बोडो),
- नंदकिशोर आचार्य (छीलते हुए अपने को- हिंदी),
- कुमार मनीष अरविंद (जिनगीक ओरिआओन करैत- मैथिली),
- नीलबा खांडेकर (द वर्ड्स-कोंकणी),
- व्ही. मधुसुदनन नायर (अचन पिरन्ना वीदू- मल्याळम),
- अनुराधा पाटील (कदाचित अजूनही- मराठी),
- पेन्ना- मधुसुदन (प्रज्ञाचक्षुषम् -संस्कृत)

कादंबरी
- जयश्री महंत (चाणक्य- आसामी),
- बेरिल थंगा (ई अमादी अदुनगीगी ईठत-मणिपुरी),
- चो. धर्मन (सूल- तमिळ),
- बंदी नारायण स्वामी (सेप्ताभूमी- तेलुगु)

कथा
- अब्दुल अहद हाजिनी (अख याद अख कयामत- काश्मिरी),
- तरुण कांति मिश्र (भास्वती- ओडिया),
- किरपाल कजाक (अंतहिन-पंजाबी),
- रामस्वरूप किसान (बारीक बात- राजस्थानी),
- काली चरण हेम्ब्रम (सिसिरजली- संताली),
- ईश्वर मूरजाणी (जीजल- सिंधी)

निबंध
- चिन्मय गुहा (घुमेर दरजा थेले- बाड्ला),
- ओम शर्मा जद्रंयाडी (बंदरालता दर्पण- डोंगरी),
- रतिलाल बोरीसागर (मोजमा रें वुं रे!- गुजराती),

कथेतर गद्य
- शशी थरूर (अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस- इंग्रजी),
- शाफे किडवई (सवनेह ए सर सैयद- उर्दू- चरित्र),
- विजया (कुडी एसारू- कन्नड- आत्मचरित्र)


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...