Sunday, 16 August 2020

पद्म पुरस्कार 2019



- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले
- यामध्ये ४ पद्म विभूषण, १४ पद्म भूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.
- यात २१ माहिला तर ११ हे अप्रवासी भारतीय, परदेशी नागरिक आहेत. ३ मान्यवरांना मरणोत्तर तर एका तृतीय पंथीय व्यक्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
- या ११२ जणांच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील ११ मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे .यात २ पद्म विभूषण,१ पद्म भूषण तर ८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मविभूषण (४)
- शिवशाहीर बलवंत मोरेश्वर पुरंदरे: कला:महाराष्ट्र
- तीजन बाई;लोकगायिका ; छत्तीसगड
- इस्माईल ओमर गुलेह, (परदेशी नागरिक):सार्वजनिक सेवा:डीजीबोटी
- अनिल कुमार नाईक: उद्योग : महाराष्ट्र

पद्मभूषण - (१४)
- डॉ. अशोक कुकडे :मेडीसीन,आरोग्यसेवा: महाराष्ट्र

पद्मश्री -(९४)
- मनोज वाजपेयी:-कला -चित्रपट:-महाराष्ट्र
- दिन्यार कॉन्ट्रैक्टर:-कला-रंगमंच :-महाराष्ट्र
- सुदाम काटे:-मेडीसीन :-महाराष्ट्र
- वामन केंद्रे :कला :-महाराष्ट्र
- रवींद्र कोल्हे/स्मिता कोल्हे:-आरोग्यसेवा: महाराष्ट्र
- शंकर महादेवन, कला-गायक :-महाराष्ट्र
- नगीनदास संगवी:-साहित्य ,शिक्षण:-महाराष्ट्र
- शब्बीर सय्यद :-समाजसेवा :-महाराष्ट्र

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...