Saturday, 22 August 2020

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या व्यक्तीला 2020 या वर्षासाठी ‘ग्रामोदय बंधु मित्र’ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  सुधा मूर्ती

Q2) कोणत्या व्यक्तीची मॉरिटानिया देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झाली?
उत्तर :- मोहम्मद औल्द बिलाल

Q3) कोणत्या अरब देशाने इस्रायलसोबत केलेल्या अब्राहम कराराला सहमती दिली?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती

Q4) कोणत्या देशाने “अ‍ॅरो-2” नामक लक्ष्यभेदी आंतररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर :-  इस्त्रायल

Q5) कोणती व्यक्ती ‘अवर ओन्ली होम: ए क्लायमेट अपील टू द वर्ल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर :- दलाई लामा

Q6) कोणत्या व्यक्तीची कोविड-19 लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- डॉ. व्ही. के. पॉल

Q7) कोणत्या राज्याच्या राजकीय गटांकडून संपूर्ण राज्य संविधानाच्या सहावी अनुसूची किंवा 371 या कलमाखाली आणले जावे अशी मागणी होत आहे?
उत्तर :-अरुणाचल प्रदेश

Q8) कोणत्या संस्थेनी स्वदेशी “AUM (एयर यूनिक-मॉनिटरिंग) फोटॉनिक यंत्रणा” तयार केली?
उत्तर :-  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन केंद्र

Q9) कोणत्या संस्थेनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेला "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीचा एक डिजिटल मंच तयार केला?
उत्तर :- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ

Q10) कोणत्या देशाने अमेरिकेसोबत F-16 विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर :- तैवान


Q-1) कोणते राज्य सरकार 92 कोटी रुपयांची ‘स्मार्ट कनेक्ट योजना’ राबवित आहे?
उत्तर :- पंजाब

Q-2) कोणत्या राज्य सरकारने तरूणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी “कर्म साथी प्रकल्प” ही योजना राबविण्यास सुरूवात केली?
उत्तर :- पश्चिम बंगाल

Q-3) कोणत्या संस्थेनी वैमानिक-रहीत विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत करार केला?
उत्तर :- भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित

Q-4) कोणत्या अंतराळ संस्थेनी भारतीय विज्ञान संस्थेच्या सहकार्याने चंद्रावर विटांसारखी एक संरचना तयार करण्यासाठी एक टिकाऊ प्रक्रिया विकसित केली?
उत्तर :-  ISRO

Q-5) निधन झालेले रसेल किर्श कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर :- डिजिटल छायाचित्रकारिता

Q-6) संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या नव्या डिजिटल मंचाचे नाव काय आहे?
उत्तर :-  सृजन

Q-7) कोणत्या राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “ओरुणोदोई” योजना लागू करण्यात आली?
उत्तर :-  आसाम

Q-8) कोणत्या बँकेनी लष्करी व निमलष्करी व्यवसायिकांसाठी “शौर्य KGC कार्ड” नामक एक कृषीकर्ज साधन सादर केले?
उत्तर :-  HDFC बँक

Q-9) कोणत्या राज्याने ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कार्यरत केला?
उत्तर :- नागालँड

Q-10) कोणत्या राज्याने ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :- ओडिशा


Question :- कोणती व्यक्ती पतधोरण समितीवर नेमण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शोध-नि-निवड मंडळाच्या प्रमुखपदी आहे?
And :- राजीव गौबा

Question :- कोणती बँक ‘डिजीटल अपनाए’ मोहीम राबवित आहे?
Ans :-  पंजाब नॅशनल बँक

Question :- कोणत्या मंत्रालयाने जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात ‘नशा-मुक्त भारत’ अभियानाचा आरंभ केला?
Ans :- सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय

Question :- कोणत्या व्यक्तीची गोएयर या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली?
Ans :- कौशिक खोना

Question :- कोणत्या संस्थेनी गुवाहाटीसाठी ‘फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टम’ (FEWS) प्रस्थापित केली आहे?
Ans :- द एनर्जी अँड रिसोर्स इंस्टीट्यूट

Question :- कोणत्या संस्थेसोबत दिल्ली सरकारने रस्ता सुरक्षेविषयी सुधारणा करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे?
Ans :- ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज

Questions :- कोणत्या राज्य सरकारने ‘कृषीविषयक नवसंशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यक्रम सादर केला?
Ans :-  तेलंगणा

Question :- कोणत्या व्यक्तीची इंडिया-बुल्स हाऊसिंग कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली?
Ans :-  सुभाष शिओरतन मुंद्रा

Question :- पश्चिम आफ्रिकेच्या कोणत्या देशाने भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार केला?
Ans :- नायजर

Question :-कोणत्या राज्य सरकारने ITI संस्थांमध्ये जर्मन व्होकेशनल ट्रेनिंगसाठी सीमेन्स आणि Giz_Gmbh या कंपन्यांसोबत त्रिपक्षीय करार केला?
Ans :- गोवा


🤔कोणत्या देशाला भारत ‘अरुण-III’ जलविद्युत प्रकल्पाची बांधणी करण्यासाठी मदत करीत आहे?
 ➡️नपाळ

🤔कोणते राज्य सरकार ‘पढाई तुहार परा’ योजना राबवित आहे?
➡️छत्तीसगड

🤔किती देशांना “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे जोडण्याचा प्रस्ताव आहे?
➡️140

🤔NTPC कंपनीने रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारली आहे. NTPCचा रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे?
 ➡️उत्तरप्रदेश

🤔कोणत्या नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल बांधण्यात येत आहे?
➡️इजाई

🤔कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ केला?
➡️यरोपीय संघ

🤔कोणत्या व्यक्तीने ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत जिंकली?
➡️लविस हॅमिल्टन

🤔निधन झालेले पंडित जसराज कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होते?
➡️गायक आणि तबला वादक

🤔कोणत्या व्यक्तीची सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर नेमणूक झाली?
➡️राकेश अस्थाना

🤔कोणते मंत्रालय एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला मान्यता देते?
➡️गह मंत्रालय


Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?
उत्तर :- गुजरात

Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :-  सोमा मोंडल

Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?
उत्तर :- मुंबई

Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?
उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन

Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन

Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?
उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज

Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर :-  भारतीय उद्योग संघ (CII)

Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- प्रमोद भसीन

Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?
उत्तर :-  मनसुख मांडवीया


● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?
उत्तर : राकेश अस्थाना

● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?
उत्तर : लेविस हॅमिल्टन

● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?
उत्तर : 2000 साली

● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?
उत्तर : गृह मंत्रालय

● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?
उत्तर : युरोपीय संघ

● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
उत्तर : इजाई

● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?
उत्तर : छत्तीसगड सरकार

● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : 140 देश



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...