Monday, 18 March 2024

पहिली गोलमेज परिषद



 तारिख :- 12 नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931

 कार्यकाळ :- तीन महिेने

 अध्यक्ष :- सर रॅमसे मॅकडोनाल्ड

  उपस्थित भारतीय सदस्य :- एकुण 89

  उद्घाटक :- ब्रिटिश  सम्राट पंचम जॉर्ज.



 🖍 काँग्रेस पक्षाने या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही. कारण कायदेभंग चळवळीत काँग्रेसचे अनेक नेते  तुरूंगवासात होते व बाकीच्यांनी काँग्रेसच्या निर्णयाला साथ दिली.

 🖍 यावेळी मुस्लिमांचे प्रतिनिधी निवडण्याचे काम लॉर्ड आयर्विन यांनी अापल्या कार्यकारी मंडळातील  कट्टर मुस्लिम नेते फजली हुसेन यांच्यावर सोपविले होते व त्यांनी मवाळ मुस्लिम नेते सोडून कडव्या मुस्लिम नेत्यांची निवड केली

📚   या परिषदेतील उपस्थित असलेले प्रमुख भारतीय 📚

 🖍 मसिल्म लीग :- मुहम्मद अली जिना, आगा खान, ए.के. फजलुल हक, मुहम्मद शफी.

 🖍 हिंदु महासभा :- एम.आर.जयकर, बी.एस.मुंजे

 🖍 भारतीय लिबरल पार्टी :- तेजबहादुर सप्रु, सी.वाय. चिंतामणी, श्रीनिवासन शास्त्री.

 🖍अस्पृश्यांचे प्रतिनिधी :- बाबासाहेब आंबेडकर

  🖍कामगार प्रतिनिधी :- एन.एम. जोशी

📚   परिषदेतील प्रमुख ठराव व मागण्या 📚

🖍  या परिषदेत वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली.

  🖍सपूर्ण भारतीय राज्याचे स्वरूप संघराज्य असावे.

  🖍बरम्हदेश हा भारतापासुन वेगळा करण्यात यावा.

 🖍 या परिषदेत आठ उपसमित्या स्थापन करण्यात आल्या.

 🖍 जिना व आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाचा आग्रह धरला.

  🖍जातीय प्रश्नावर या परिषदेत एकमत होवू शकले नाही.

  🖍काँग्रेसच्या गैर हजेरित घटनात्मक सुधारणा अशक्य ठरल्या.

 🖍 डाँ. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...