Thursday, 30 July 2020

Covid Unlock 3 : मॉल्स, व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून खुली

◾️टाळेबंदी शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा : रात्रीची संचारबंदी मागे

◾️ राज्यात मॉल्स आणि व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

◾️करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत.

◾️मॉलमधील उपाहारगृहे, चित्रपटगृहे मात्र बंदच राहतील.

◾️व्यायामशाळांना केंद्राची परवानगी, राज्याची मनाई

◾️वाहनांतील प्रवासी संख्येत वाढ

◾️ जिल्हाअंतर्गत प्रवासावर निर्बंध नसतील.

◾️मुंबई महानगर क्षेत्र वगळता इतरत्र
‼️आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक असेल.

◾️केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातही शाळा व महाविद्यालये बंदच राहतील.

📌 मुंबईसह १८ महापालिकांमध्ये निर्बंध लागू
◾️राज्यात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. हे निर्बंध मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिव

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...