🚦१) बस चालकाचा परवाना मिळवणारी देशातील पहिलीच इंजिनिअर महिला कोण ठरली आहे ?
अ) प्रतिक्षा दास ✅✅
ब) भक्ती दास
क) प्रिया राव
ड) प्रिया दास
-----------------------------------------
🚦२) डॉ. श्रीराम लागू आणि दिपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने कोणता पुरस्कार दिला जातो ?
अ) तन्वीर सन्मान ✅✅
ब) बालगंधर्व पुरस्कार
क) प्रभात पुरस्कार
ड) नाट्य सेवा पुरस्कार
-----------------------------------------
🚦३) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले ' अर्थसंकल्प सोप्या भाषेत ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) उद्धव ठाकरे
ब) देवेंद्र फडणवीस ✅✅
क) अजित पवार
ड) शरद पवार
-----------------------------------------
🚦४) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले ?
अ) सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे
ब) पंजाब विद्यापीठ चंदिगड ✅✅
क) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली
ड) कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर
-----------------------------------------
🚦५) नुकतेच मध्यप्रदेशातील कोणते अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले आहे ?
अ) सरदारपुर अभयारण्य
ब) राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ✅✅
क) फेन अभयारण्य
ड) केन अभयारण्य
१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?
अ) इस्त्राईल ✅✅
ब) जपान
क) भारत
ड) अमेरिका
२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
अ) महेंद्रसिंग धोनी
ब) रिकी पाॅटिंग
क) कपिल देव
ड) मायकेल हसी ✅✅
३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?
अ) साकोली ✅✅
ब) बुलढाणा
क) चंद्रपूर
ड) नंदुरबार
४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?
अ) २०१८-२०२३
ब) २०२०-२०२५
क) २०१९-२०२४ ✅✅
ड) २०१७-२०२२
५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
अ) मनोधैर्य ✅✅
ब) निर्भया
क) किशोरी शक्ती
ड) मुस्कान
🔸 कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट
🔸 कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन
🔸 जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे
🔸 भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया
🔸 कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स
🔸 कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा
🔸 ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड
🔸 कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण
🔸इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी
🔸 कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ
▪️ कोणती संस्था कोविड-19 जीनोम सीक्वेन्सिंग प्रक्रिया चालविणारी भारतातली द्वितीय संस्था ठरली?
उत्तर : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर
▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?
उत्तर : भारतीय नौदल
▪️ कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था
▪️ केंद्र सरकारने नेमलेल्या कोविड19 साठीच्या उच्चस्तरीय कृती दलाचे नेतृत्व कोणाकडे दिले गेले आहे?
उत्तर : विनोद पॉल आणि के. विजयराघवन
▪️ निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?
उत्तर : टॉम अँड जेरी
▪️ कोविड-19 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेनी ‘कोविड FYI’ संकेतस्थळ तयार केले?
उत्तर : IIM कोझिकोड
▪️ कोणते राज्य कोविड19 जलद चाचणी पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरले?
उत्तर : राजस्थान
▪️ कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?
उत्तर : राजस्थान
▪️ कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट
▪️ ‘जिओटॅग’ प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृह असलेले देशातले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश
No comments:
Post a Comment